शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वय १९ वर्ष अन् बनला सराईत चोर; चोरीच्या ४ बाईकसह १२ मोबाईलचा लागला छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 16:44 IST

४ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त; डीबी पथकांची  कामगिरी

गेवराई ( बीड) : गस्तीवरील डीबी पथकाने संशयावरून एका १९ वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता शहरातील मोबाईल आणि दुचाकी चोरींच्या घटनाचा उलगडा झाला आहे. आसाराम उर्फ रामा उद्धव बोंगाणे ( १९, भगवान नगर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीच्या १२ मोबाईलसह ४ बाईक जप्त करण्यात आले आहे. 

आसाराम आज सकाळी शहरात संशयास्पद हालचाली करत फिरत होता. यावरून गस्तीवरील डीबी पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि बाईक चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे १२ स्मार्टफोन तसेच ४ बाईक  असा तब्बल ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. 

ही कारवाई उपअधीक्षक स्वप्नील राठोड,पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक प्रफूल्ल साबळे, पोहे कृष्णा  जायभाये, पोना नितीन राठोड, पोना संजय राठोड, विठ्ठल राठोड, विकी सुरवसे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड