शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंच्या एका हाकेवर लाखोंचा जनसागर येतो; त्यांना मंत्रिपद द्या: महादेव जानकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 13:50 IST

हा पैसे देऊन होणार मेळावा नाही; जनतेच्या भावना आहेत पंकजा मुंडेंना मंत्रिपद द्यावे

सावरगाव घाट ( बीड) : भगवान भक्ती गड येथील मेळावा हा पैसे देऊन होणारा मेळावा नाही. पंकजा मुंडे यांच्या एका हाकेवर लाखोंचा जनसमुदाय गडावर येतो. आमची मागणी आहे पंकजा यांना मंत्रीपदाची संधी द्यावी. आज त्या स्वतःच्या हेलिकॉप्टरने आल्या आहेत पण पुढच्या वर्षी सरकारी हेलिकॉप्टरने येथे याव्यात. ही मागणी खा. सुजय विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पोहचवून त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी आमदार रासप नेते महादेव जानकर यांनी आज केले.  

रासपचे महादेव जानकर भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात उपस्थित आहेत. येथे मनोगत व्यक्त करताना जानकर यांनी हा मेळावा पैसे देऊन होणारा नाही. पंकजा मुंडे यांच्या एका ट्विटने लाखो लोक येथे आले आहेत. यावेळ पंकजा स्वतःच्या हेलिकॉप्टरने आल्या पण पुढच्या वर्षी सरकारच्या हेलिकॉप्टरने याव्यात. त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद द्यावे अशी मागणी जानकर यांनी केली. 

सुजय विखेंना केला आवाहन पंकजा मुंडे यांच्या एका ट्विटवर लाखो लोक येथे आले आहेत. ही ताकद पंकजा मुंडे यांची आहे. खा. सुजय विखे तुम्ही हे पंतप्रधान मोदी यांना सांगा. त्यांच्या मंत्रिपदासाठी प्रयत्न करा, असे आवाहनही जानकर यांनी केले. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरBeedबीड