शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑडिओ क्लिप’मुळे आष्टीचे पीआय वादात; आरोपींना पाठीशी घालण्याचा केला प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 17:44 IST

या प्रकरणामुळे पोलीस पुन्हा एकदा वादग्रस्त ठरत आहेत.

बीड : आष्टीचे पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली सध्या वादग्रस्त ठरत आहेत. नुकतीच त्यांची आपल्या अखत्यारित असलेल्या अधिकाऱ्यांशी बोलतानाचे संभाषण केलेली आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये झालेल्या कारवाईत आरोपींना पाठीशी घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणामुळे पोलीस पुन्हा एकदा वादग्रस्त ठरत आहेत.

खडकत येथील मांसाचा टेम्पो पकडल्यानंतर त्याची आदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत काहींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळे आष्टी पोलीस वादात सापडले होते. आता त्यात आणखी भर पडली आहे. 

पोनि. सय्यद यांनी आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोबाईलवरून केलेले संभाषण व्हायरल झाले आहे. यामध्ये त्यांनी तुम्हाला इतर अवैध धंदे दिसत नाहीत का, इतर कारवाया का करीत नाहीत तसेच लोकप्रतिनिधींना बोलून प्रकरण मॅनेज करा, असे सांगितल्याचे ऐकावयास मिळते. त्यामुळे आत पोनि सय्यद वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. 

दरम्यान, संभाषण केलेल्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार आमचा अंतर्गत असल्याचे म्हणत कारवाया झाल्याचे सांगितले आहे. तर पोनि. सय्यद शौकत अली यांनी याबाबत ूबोलण्याचे टाळले.

डीजींकडे तक्रारआष्टी तालुक्यातील खडकत येथे मांसाने भरलेला टेम्पो पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पकडला होता. मात्र यामध्ये पोलिसांनी कारवाईत जप्त केलेला टेम्पो बदलल्याचे समोर आले होते. याबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.भाऊसाहेब लटपटे यांनी राज्याचे पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली होती. यामध्ये महासंचालकांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना इमेल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBeedबीड