शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धारूरमध्ये अडकलेल्या तेलंगणाच्या ऊसतोड मजुरांची प्रशासनाने केली व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 21:02 IST

तेलंगणा येथील 15 ते 18 ऊसतोड मजूर ऊसतोडणी साठी धारूर तालुक्यातील कोयळ येथे आलेले होते.

धारूर : कोयाळ येथे अडकलेल्या तेलंगणा मधील ऊस तोड कामगाराची अडकले होते तहसील प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. त्याची जेेेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत असून  कार्यवाही सुरू करण्यात आली आहे 

तेलंगणा येथील 15 ते 18 ऊसतोड मजूर ऊसतोडणी साठी धारूर तालुक्यातील कोयळ येथे आलेले होते.परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत कलम 144 व संचारबंदी लागू केल्यानंतर ते मागील 5 दिवसापासून कोयाळ येथे अडकून होते. मजुरी बंद पडल्याने दैनंदिन जीवन जगण्याची समस्या समोर होतीच शिवाय जवळ पैसे नसल्याने जेवणाचीही अडचण होत होती.

दरम्यान, त्यांनी गावकर्यांमार्फत तहसीलदार धारूर यांचेशी संपर्क केल्यानंतर तहसीलदार व्हि एस  शेडोळकर यांचे सूचनेनुसार नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांच्या पथकाने कोयाळ गावास भेट देऊन संबंधित गाडीमालक व मुकादम यांची भेट घेऊन यांचेमार्फत अडकलेल्या व्यक्तींच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. तसेच संबंधितांना लवकरात लवकर त्यांचे मूळ गावी परत जाण्यासाठी पासची व्यवस्था मिळण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला आवश्यक सूचना केल्या आहेत. पासची व्यवस्था होईपर्यंत अडकलेल्या पैकी कोणीही उपाशी राहणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भेटीचे वेळी पो.कॉ. वडमारे, तलाठी गादेकर व शेलार,शिपाई गिरी,पतंगे व सोनवलकर उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडTelanganaतेलंगणाTahasildarतहसीलदार