शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणात आणखी एक मृत्यू; डॉक्टरच्या शोधातील NDRF जवानाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 15:12 IST

११ जवानाच्या या पथकातील राजशेखर मोरे हा जवान शोधकार्य करताना गायब झाला होता

- पुरुषोत्तम करवामाजलगाव ( बीड) : येथील धरणातून रविवारी सकाळी डॉ. दत्तात्रय फपाळ बुडाल्याची घटना समोर आली होती. मागील २४ तासांपासून त्यांचे शोधकार्य सुरु आहे. दरम्यान, आज कोल्हापूर येथून आलेल्या एनडीआरएफच्या पथकातील शोधकार्य करताना जवानाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राजशेखर प्रकाश मोरे ( ३० ) असे मृत जवानाचे नाव आहे. 

तालुक्यातील बेलोरा येथील दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचे तेलगाव येथे त्यांचे खाजगी हॉस्पिटल आहे. ते गेल्या काही दिवसांपासून माजलगाव येथे वास्तव्यात होते. रोज सकाळी माजलगाव धरणामध्ये पोहायला जात. दररोजच्याप्रमाणे रविवारी सकाळी ते पोहायला गेले असताना दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मच्छीमार, परळी व बीड येथील पथकाने त्यांना सापडण्याचा प्रयत्न केला. रविवारी डॉक्टरचा शोध लावू शकला नव्हता. त्यामुळे सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. हे पथक पाण्यातून शोधकार्य करते. 

दरम्यान, ११ जवानाच्या या पथकातील राजशेखर मोरे हा जवान शोधकार्य करताना पाण्यातून बाहेर आला नाही. त्यामुळे डॉक्टरसह जवानाचा शोध घेण्यात येत होता. अखेर चार तासांपासून गायब असलेला जवान अत्यवस्थ अवस्थेत सापडला. त्याला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. जवानाच्या पाठीवरील ऑक्सिजन सिलेंडर बाजूला गेल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू