शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

संतापजनक ! कंटेन्मेंट क्षेत्र असलेल्या आश्रमात चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:14 IST

चिंचपूर रोडवर महानुभाव पंथाचे कृष्ण मंदिर व गिता ज्ञान आश्रम आहे.

ठळक मुद्देयेथील १२ साधक कोरोनाबाधित झाले आहेत

धारूर : काही दिवसांपुर्वी कोविड-१९ चा प्रादुर्भाव होवून १२ साधकांना बाधा झालेल्या  चिंचपूर रोडवरील गिता ज्ञान आश्रमात रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून आले. माहिती कळताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस रवाना झाल्या आहेत.

येथील चिंचपूर रोडवर महानुभाव पंथाचे कृष्ण मंदिर व गिता ज्ञान आश्रम आहे. या आश्रमात पाच पुरुष व ८ वयोवृध्द महिला साधक निवास करतात. काही दिवसांपुर्वी या आश्रमातील १३ पैकी १२ साधकांना कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या आश्रमाला ताळे लावण्यात आलेले आहे.

 आज दि.२५ मंगळवार रोजी सकाळी आश्रमाची दारे कुलूप तुटलेल्या आवस्थेत व परिसरात पेट्यांची तोडफोड केलेले आढळून आले. प्राथमिक पाहणीनुसार येथे रात्री चोरट्यांनी डल्ला मारल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना माहिती कळताच सहायक पोलिस निरिक्षक सुरेखा धस घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. बाधित व प्रतिबंधित क्षेत्र असल्याने सर्व नियमांचे पालन करुन तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :theftचोरीBeedबीडCrime Newsगुन्हेगारी