शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

अंबाजोगाईच्या अक्षय राऊतला शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 6:57 PM

विशेष म्हणजे आज पुरस्कार जाहीर झाला तेव्हा तो आसाममध्ये एका स्पर्धेत खेळत होता.

अंबाजोगाई (बीड) : येथील बॅडमिंटनपट्टू अक्षय प्रभाकर राऊत याला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या वतीने दिला जाणारा शिव छत्रपती क्रिडा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राज्य शासनाच्यावतीने बुधवारी क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये बीडच्या अक्षय राऊतचा समावेश आहे. अक्षय हा अंबजोगाई तालुक्यातील उजणी येथील रहिवाशी आहे. त्याने जिल्ह्यापासून ते राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा गाजविल्या. राज्य स्तरावर तो सलग तीन वर्ष प्रथम होता. ६ सुवर्ण पदकांची त्याने कमाई केली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर चार व आॅल इंडियामध्ये ४ पदके पटकावली आहे.

सध्या तो ठाणे अकॅडमीमध्ये सराव करीत आहे. श्रीकांत वाड आणि मयुर घाटणेकर हे त्याला मार्गदर्शन करतात. सध्या तो आसाम राज्यातील गुवाहटी येथे खेळत आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, संतोष वाबळे यांच्यासह सर्व क्रीडा प्रेमींमधून अक्षयचे स्वागत होत आहे.पुरस्कार जाहीर झाल्याने मी खुप आनंदी आहे. मी घेतलेल्या मेहनतीला यश आले. आई-वडिलांचा सपोर्ट आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाले.  - अक्षय राऊत

टॅग्स :BadmintonBadmintonState Governmentराज्य सरकारBeedबीड