शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

आ.ह. साळुंखे यांचा बुधवारी नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:03 IST

डॉ. आ. ह. साळुंके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे बुधवारी सायं. ६ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ज्येष्ठ लेखक डॉ. आ. ह. साळुंके यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे बुधवारी सायं. ६ वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नागरी सत्काराचे आयोजन केले आहे.डॉ. आ. ह. साळुंखे हे ज्येष्ठ परिवर्तनवादी विचारवंत तसेच लेखक आहेत. इतिहास संशोधन , धर्म चिकित्सा व व्यवस्थापन या संदर्भातील त्यांची साहित्य संपदा अनेक पिढ्यांना मार्गदर्शक करणारी ठरली आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात त्यांचे सत्कार होत आहेत. तसाच गौरव बीडकरांच्या वतीने होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे व्याख्यान देखील होणार आहे. कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.आ.ह. साळुंखे गौरव समितीने केले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक