शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

व्यसनाधीन शिक्षकामुळे शाळा पडली बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 6:57 PM

तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथे जिल्हा परिषदेची ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. परंतु, या शाळेवरील व्यसनाधीन शिक्षकामुळे आज या शाळेत एकही विद्यार्थी नाही.  या व्यसनाधीन शिक्षकावर कारवाई करून बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार करूनही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष्य केले.

ऑनलाईन लोकमत 

पाटोदा (बीड ), दि. १७ : तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथे जिल्हा परिषदेची ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. परंतु, या शाळेवरील व्यसनाधीन शिक्षकामुळे आज या शाळेत एकही विद्यार्थी नाही.  या व्यसनाधीन शिक्षकावर कारवाई करून बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार करूनही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष्य केले. परिणामी गावक-यांनी त्यांच्या पाल्यांना बाहेरगावच्या शाळेत पाठवावे लागत आहे. 

ब्राम्हणवाडी येथील प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेत पी.यु. बनसोडे यांची नियुक्ति करण्यात आलेली आहे. बनसोडे हे शाळेत व्यसन करून येतात, ग्रामस्थांशी व पालकांशी अरेरावी करतात अशा गावक-याच्या त्यांच्या बद्दल तक्रारी आहेत. याबाबत गाक-यांनी शिक्षण विभागाकडे रीत सर दाद देखील मागितली. परंतु, त्यांच्याकडून काहीच कारवाई झाली नाही. यामुळे वैतागून पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश मंझरी, दिघोळ, चौसाळा या बाहेर गावच्या शाळेत घेतला आहे. यामुळे आज या शाळेत एकही विद्यार्थी नाही. शाळा बंद पडण्यास कारणीभूत असलेल्या या बेजबाबदार शिक्षकावर कारवाईची मागणी हरिदास राजगुरु, ठकसेन खाडे, त्रिंबक पौळ, राम घोगरे आदी ग्रामस्थानी केली आहे.