शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडिलांना भेटण्यास जाणाऱ्या युवकाचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 13:45 IST

धानोरा गावाजवळील वळणावर त्याचा गाडीवरून ताबा सुटला.

कडा (बीड ) : पाच महिन्यानंतर पुण्यावरून नांदेड येथे आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जाणाऱ्या एका युवकाचा धानोरा गावाजवळील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने अपघाती मृत्यू झाला. अविनाश देवराव दांगट (१९ ) असे मृत युवकाचे नाव असून शुक्रवारी (दि. २८ ) रात्री ९ वाजे दरम्यान हा अपघात झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी की,  अविनाश दांगट हा मागील ५ महिन्यांपासून पुणे येथील मोसी येथे एका बेकरीत पाच महिन्यांपासून काम करत असे. शुक्रवारी तो दुचाकीवरून (MH 14 FH 9334 ) नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उमरी येथे रहिवासी असलेल्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी जात होता. प्रवासादरम्यान धानोरा गावाजवळील वळणावर त्याचा गाडीवरून ताबा सुटला.यात गंभीर जखमी झालेल्या अविनाशचा जागीच मृत्यू झाला. 

संरक्षक भिंत नसल्याने अपघात याच वळणावर मागील वर्षी बीड येथील एका लक्झरीचा अपघात झाला होता यात अकरा लोकांचा बळी गेला होता. तेव्हापासून येथे संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कसलीच व्यवस्था केली नसल्याने पुन्हा एकदा त्या वळणाने एका युवकाचा बळी घेतला आहे. आता तरी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेडBeedबीड