शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक अपूर्ण राहिला, गोदावरी पात्रातून पाणी आणण्यास गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:59 IST

तब्बल १२ तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह गोदावरी पात्रात आढळून आले

गेवराई ( बीड ) : ज्योतिबाच्या यात्रेत अभिषेकासाठी पाणी आणण्यास गेलेल्या दोन युवकांचा राजापूर येथील गोदावरील पात्रात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री दोन्ही युवक नदीत बुडाले होते, तब्बल १२ तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान सापडले. मोहन नाना आतकरे व शिवाजी ज्ञानदेव इंगोले अशी मृतांची नावे आहेत. 

निपाणी जवळका येथे जोतिबा यात्रा सुरु आहे. यानिमित्त काही युवक अभिषेकासाठी पाणी आणण्यासाठी शुक्रवारी रात्री राजापूर येथील गोदावरी पात्रात गेले होते. मात्र, पाणी घेऊन परत येताना मोहन आतकरे आणि ज्ञानदेव इंगोले सोबत नसल्याचे इतर युवकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती लागलीच ग्रामस्थांना दिली. 

यानंतर युवकांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोहन आणि ज्ञानदेवची शोध मोहीम सुरु केली. रात्री अंधारामुळे त्यांचा शोध लागला नाही. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली असता मोहन आणि ज्ञानदेव यांचे मृतदेह पात्रात आढळून आले.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडgodavariगोदावरी