शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टीवर मजूर महिलेचा पदर मशिनमध्ये अडकला, गळ्याला फास बसून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 17:16 IST

आष्टी तालुक्यातील केरूळ येथील घटना

- नितीन कांबळेकडा- वीटभट्टीवर चिखल कालवण्याच्या मशिनमध्ये  माती टाकताना पदर अडकल्याने मजूर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना केरूळ येथे आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली. शांताबाई जयदेव जाधव ( ४५) असे मृत महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील मांडवा येथील जयदेव जाधव हे पत्नी शांताबाईसह मागील दोन वर्षांपासून केरूळ येथे एका वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. आज सकाळी चिखल तयार करण्याच्या मशिनमध्ये माती टाकत असताना शांताबाई यांचा पदर अचानक मशिनमध्ये अडकला. यामुळे फास बसल्याने शांताबाई गंभीर झाल्या. अहमदनगर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात शांताबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.

मागील वर्षी गेला होता चिमुकल्याचा जीवयाच वीटभट्टीवर मागील वर्षी वाळूज येथील मजूराचा चार वर्षाचा मुलगा खेळत असताना अचानक टॅक्ट्ररच्या टायरखाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी