शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

उसतोड मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर घाटात उलटले; एकाचा मृत्यू, दहा जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 11:54 IST

अचानक रॉड तुटल्याने झाला अपघात

अंबाजोगाई (बीड) : अंबाजोगाई शहरापासून दहा  किलोमीटर अंतरावर असलेल्या येल्डा ते मुकुंदराज घाटामध्ये ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. यापैकी दोघे गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास झाला.

रणजित अमोल कांबळे (वय-11) असे त्या मृत मुलाचे नाव आहे.  आज पहाटे येल्डा (ता. अंबाजोगाई) येथील ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमधून साखर कारखान्याकडे उसतोडीसाठी जात असताना सकाळी ६ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरचा रॉड तुटल्याने ट्रॉली मुकुंदराज घाटाच्या अलीकडे उलटली. यात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर इतर 8 ते 10 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले आहे. 

माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड, वरिष्ठ लिपिक नाना गायकवाड, सचिन अंजान, वरिष्ठ लिपीक शेख अन्वर, सारंग पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना  तात्काळ मदत केली. सर्व जखमींना तातडीने स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर,तहसीलदार विपीन पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड