शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीतील अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये नेऊन अत्याचार, भावकीतील तरूणाविरोधात गुन्हा 

By सोमनाथ खताळ | Updated: February 15, 2024 12:41 IST

याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- नितीन कांबळे

कडा- आष्टी येथील एक अल्पवयीन मुलीस घरी येऊन दुचाकीवर घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील एका हाॅटेलवर नेत भावकीतील तरूणानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातील १५ वर्षीय मुलीला तिच्या भावकीतील तरूणाने ११ फेब्रुवारी रोजी घरी येऊन दुचाकीवर बसवून अहमदनगर जिल्ह्यातील एका हाॅटेलवर नेले. विश्वासातील तरूण असल्याने मुलगी देखील गेली. पण नंतर हाॅटेलमध्ये गेल्यावर त्याने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली. त्यानंतर मुलीला परत घरी आणून सोडले. मुलगी घाबरून शांत राहिली. मात्र, त्रास असह्य झाल्याने बुधवारी मुलगी रडत असल्याने आईने विचारणा केली. यावेळी मुलीने घडलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर आईवडिलांसह पोलिस ठाण्यात येऊन पिडीत मुलीने तक्रार दाखल केली. यावरून आष्टी पोलिस ठाण्यात ३६३,३७६, बाललैगिक अत्याचार यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर करीत आहेत. आरोपीचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड