शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडे जाणाऱ्या जोडप्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण; पतीसमोरच महिलेवर अत्याचार 

By सोमनाथ खताळ | Updated: January 19, 2024 13:19 IST

दोंघावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

- नितीन कांबळे कडा- अहमदनगर वरून गावाकडे दुचाकीवरून जात असताना तीन अज्ञात लोकांनी रस्त्यात अडवून जोडीदाराला बेदम मारहाण करत ३८ वर्षीय महिलेवर जबरदस्ती अत्याचार केल्याची घटना गुरूवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर घडली आहे.महिला व तिच्या जोडीदारावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

आष्टी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेले एक जोडपे गुरूवारी कामानिमित्त अहमदनगर ला गेले होते.रात्री उशिरा गावाकडे येत असताना बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील नांदुर विठ्ठलाचे रस्त्यावर अज्ञात तिंघाजणांनी  दुचाकी अडवत जोडीदाराला बेदम मारहाण करत महिलेला देखील मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याची घटना घडली आहे.ही माहिती अंभोरा पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन दोघांनाही उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पण अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पोलिस अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

सदरील जोडपे गावाकडे जात असताना तीन लोकांनी मारहाण केली व महिलेवर अत्याचार झाल्याचे ती सांगत आहे. पोलिस जबाब नोंदवून घेण्यासाठी गेले असून नेमक घटना काय आहे.हे गुन्हा दाखल झाल्यानंतर समजेल. अत्याचार झाल्याचे महिला सांगत आहे.असे अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड