शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

९ गावांतील लोकांचे पाण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:29 IST

गेवराई तालुक्यातील कोलतेवाडी जवळ असलेल्या सीआर क्र. ८६ या कालव्याच्या परिसरात जवळपास ९ गावांतील लोक उपोषणाला बसले आहेत.

तलवाडा : गेवराई तालुक्यातील कोलतेवाडी जवळ असलेल्या सीआर क्र. ८६ या कालव्याच्या परिसरात जवळपास ९ गावांतील लोक उपोषणाला बसले आहेत.गोदापात्र आटल्याने जनावरांसह माणसांचे हाल होत असल्याने गोदावरी नदीवरील मंगरु ळ बंधाऱ्यात पाणी सोडावे या मागणीसाठी कोलतेवाडी येथील सी.आर.क्र . ८६ येथे नऊ गावांतील लोक उपोषणाला बसले आहेत. गोदावरी नदीवरील सर्व बंधाऱ्यात पाणी भरलेले असूनही मंगरूळ बंधारा हा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे.या बंधाºयात पाणी सोडून या परिसरातील ग्रामस्थांना दुष्काळी परिस्थितीत दिलासा द्यावा, त्यांची पाण्यासाठी होणारी फरपट थांबवावी, या मागणीसाठी गंगावाडी, मंगरु ळ, राजापूर, राहेरी, भोगगाव, तलवाडा, जवळा, बाणेगाव, काठोडा या गावांतील जवळपास २०० लोकांनी शनिवारी सकाळपासून उपोषण सुरु केले. उपोषणस्थळी माजी आ. अमरसिंह पंडित, अ‍ॅड.सुरेश हात्ते यांनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.

बंधा-यात येणारे पाणी हे पूर्ण क्षमतेने सोडले जाते. मात्र, ते जायकवाडीतून मोजून दिले जाते. प्रत्यक्षात बंधाºयात पोहोचेपर्यंत निम्म्यापेक्षाही अधिक पाणी वाया व चोरी होऊन पाणी कमी येते. त्यामुळे हक्काचे पाणी मिळावे, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईagitationआंदोलन