शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ७० शाळांमध्ये ‘सॅनिटरी’चे यंत्र बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:06 IST

अस्मिता योजनेंतर्गत जिल्ह्यातील जि.प.शाळांमधील किशोरवयीन मुलींना सवलतीमध्ये सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक इंसीनिरेटर बसविले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अस्मिता योजनेंतर्गत जिल्ह्यातील जि.प.शाळांमधील किशोरवयीन मुलींना सवलतीमध्ये सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक इंसीनिरेटर बसविले जाणार आहेत.

ग्रामीण भागातील जि. प. शाळांतील किशोरवयीन मुलींना सवलतीच्या दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध केले जात आहेत. बीड जिल्ह्यात ५ हजार मुलींच्या नोंदणीचा अंदाज आहे. सॅनिटरी नॅपकीन उपलब्धतेबरोबरच आरोग्य व स्वच्छतेच्या अनुषंगाने वापरानंतर नॅपकीनच्या विल्हेवाटीसाठी इलेक्ट्रीक इंसीनिरेटर जिल्ह्यातील ७० माध्यमिक शाळांच्या प्रसाधनगृहात बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सॅनिटरी नॅपकीनच्या वापरानंतर ते इकडे- तिकडे फेकण्यात येते. त्यामुळे संसर्ग तसेच आजारांचा धोका नाकारता येत नाही. वैज्ञानिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने वापरानंतर नॅपकीनची विल्हेवाट महत्वाची असते. त्यामुळे शाळांमधून इंसीनिरेटर मशीन बसविण्यात येत आहेत.१० लाख रुपयांची तरतूदवापरानंतर सॅनिटरी नॅपकीनची इलेक्ट्रीक इंसीनिरेटरच्या माध्यमातून विल्हेवाट लावता येईल. इंसीनिरेटरसाठी जिल्हा परिषदेच्या निधीतून १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी ते महत्वाचे ठरेल.- अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड.अंगणवाडींना प्रोत्साहनजिल्ह्यातील ज्या अंगणवाडी सुधारणा, सुविधा व डिजिटलसाठी दहा हजार रुपयांचा लोकसहभाग संकलित करतील त्या अंगणवाडींना शैक्षणिक साधन, खेळणी, चार्टसाठी एक हजार रुपये जि. प. च्या वतीने देण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाHealthआरोग्यMarathwadaमराठवाडा