शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परळीतून १२ जणांची माघार १६ मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:31 IST

परळी विधानसभा मतदार संघाच्या होत असलेल्या निवडणुकीतून १२ जणांनी माघार घेतल्याने १६ उमेदवार रिंगणात आहेत.

परळी विधानसभा मतदार संघाच्या होत असलेल्या निवडणुकीतून १२ जणांनी माघार घेतल्याने १६ उमेदवार रिंगणात आहेत. बद्रुद्दीन बाबुमियॉं शेख, मतीन समदानी शेख, सुलेमान खैरोद्दीन महंमद, मुस्तफा मैनुद्दीन शेख, राजश्री धनंजय मुंडे, अशोक संतराम ताटे, स. इब्राहीम सय्यद, जावेद उस्मान शेख, सरमतखान सुफिखान, लिंबाजी अंबाजी मुंडे, रसुलखान अफसर खान पठाण, फेरोज शेख यांनी उमेदवारी मागे घेतली.तर भाजपच्या पंकजा मुंडे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे धनंजय मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे भीमराव सातपुते यांच्यासह भागवत वैद्य, अनंत गायकवाड, सादिक मुनीरत्न शेख, नबी साहाब साहाब सय्यद, सिराजोद्दीन काझी, हिदायत सादेक सय्यद अली, एजाज बाबर इस्माईल शेख, रईसोददीन जलालोद्दीन पठाण, फिरोजखान पठाण खैराती खान, प्रविण सोपान मस्के, भागवत रामकृष्ण काकडे, धनंजय सदाशिवराव देशमुख, डॉ.वसंत रघुनाथ मुंडे हे उमेदवार रिंगणात राहिले आहेत.उमेदवारांना प्रचारास अवघे चौदा ते पंधरा दिवस मिळणार असल्यामुळे उमेदवारांची लगबग सुरू झाली असून, प्रत्यक्ष उमेदवारांच्या भेटीगाठीवर उमेदवार भर देत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडे