शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीड  जिल्ह्यातील ७ हजार शेतकऱ्यांना विम्याचे १६ कोटी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 00:04 IST

खरीप २०१८ मध्ये पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक्रयांची प्रकरणे निकाली काढणे सुरु असून २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकऱ्यांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे.

बीड : खरीप २०१८ मध्ये पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक्र-यांची प्रकरणे निकाली काढणे सुरु असून २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकऱ्यांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे.खरीप हंगाम २०१८ मध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना विमा दावा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीचे गंगाभिषण थावरे यांनी वेळोवेळी आंदोलने केली. पुणे येथील ओरिएन्टल विमा कंपनीच्या कार्यालयासमोर २५ नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शेतक-यांचे दावे का प्रलंबित आहेत तसेच तांत्रिक अडचणी विशद करुन उपमहाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी प्रधान कार्यालय दिल्ली व केंद्र शासनाकडून निर्णय आल्यानंतर नियमानुसार कार्यवाहीचे आश्वासन दिले होते.त्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रलंबित विमा दावे निकाली काढण्याच्या कामाला कंपनीने सुरुवात केली आहे. २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकºयांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा विमा वाटप करण्यात आल्याचे थावरे यांनी सांगितले.गाडी अडवून आंदोलनकंपनीचे उपमहाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी २५ नोव्हेंबर रोजी ४५ दिवसात सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यानुसार १५ जानेवारीला ४५ दिवस पूर्ण होतात. प्रलंबित सर्व दावे तोपर्यंत निकाली न काढल्यास उपमहाप्रबंधकांची गाडी अडवून आंदोलन करणार असल्याचे गंगाभिषण थावरे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी