शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यात २४ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:33 IST

जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो.

ठळक मुद्देदुष्काळ, कर्जबाजारीपणा, नापिकी : मागील वर्षी जिल्ह्यात १९७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बीड : जिल्ह्यात प्रत्येक एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत सापडलेला असतो. या परिस्थितीमध्ये वाढलेल्या कर्जाचा बोजा कमी होत नसल्याच्या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करतात या आत्महत्या थांबवण्यात प्रशासनास मात्र अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. यावर्षी आतापर्यंत २४ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये १९७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.यामध्ये बहुतांश शेतकºयांच्या आत्महत्येचं कारण हे नापिकी, बँकेचे कर्ज, दुष्काळ हे आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र तरी देखील जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यामध्ये प्रशासन अयशस्वी ठरत आहे.आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम शासनस्तरावर राबवण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जातआहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या