शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

3.5 लाख महिलांच्या खात्यात टाकणार 195 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 06:50 IST

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे शनिवारी उद्घाटन; एकाच दिवशी होणार जमा

- सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्क  बीड : प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा दुसरा टप्पा १२ ऑगस्टपासून  सुरू होत आहे. यात पहिल्या अपत्याला पाच हजार व दुसरी मुलगी असल्यास सहा हजारांचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी राज्यातील ३ लाख ५८ हजार गर्भवती व माता पात्र आहेत. यांच्या खात्यावर शनिवारी एकाच वेळी पाच व सहा हजार याप्रमाणे १९५ कोटी ८० लाख रुपये जमा होणार आहेत.    

या योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यासाठी पाच हजार रुपये दिले जात होते. गर्भवती असताना ३ व बाळ जन्मल्यानंतर पहिल्या लसीकरणावेळी २ असे पाच हजार वितरित केले जात. आता दुसरी मुलगी झाल्यास सहा हजार देण्याचा निर्णय घेतला आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. 

लाभार्थींची ऑनलाइन नोंदणी सुरु आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अडचण आल्यास आशाताई, एएनएम यांच्याशी संपर्क साधावा.         - डॉ. संजय कदम,  जिल्हा प्रजनन     व बाल आरोग्य अधिकारी, बीड

लाभ कोणाला मिळणार?पहिले अपत्य आहे, अशांना ५ हजार रुपये. एप्रिल २०२२ नंतर दुसरी मुलगी आहे, अशांना ६ हजार रुपये. 

अर्ज भरण्यास अडचणीn आशाताईंकडे मोबाइल नाहीत. याचे पोर्टल मध्येच बंद पडत आहे. n अर्ज सबमिट करताना कागदपत्रे घेत नाही. यात सुधारणा व मुदतवाढ करावी. 

अर्जासाठी २ दिवस शिल्लक१२ ऑगस्ट रोजी योजनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. राज्यातील सर्व विभाग समन्वयकांची ऑनलाइन बैठकही बुधवारी झाली. जास्तीत जास्त अर्ज भरण्याचे उद्दिष्ट दिले आहे. 

असे आहे उद्दिष्ट    लाभार्थी     एकूण रक्कम पहिले अपत्य असणारे    १.९६ लाख     ९८ कोटी (५ हजार प्रमाणे)दुसरी मुलगी असणारे    १.६३  लाख     ९७.८० कोटी (६ हजार प्रमाणे)