शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

घरा शेजारीच केली गांजाची शेती; १६ किलो गांजासह शेतकरी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:23 IST

Beed crime news घराला लागून असलेल्या शेतातच गांजाची झाडे आढळून आली.

कडा /आष्टी : तालुक्यातील कारखेल ब्रुद्रुक येथे शेतकऱ्याने सर्वे नं .८६ मधील शेतात गांजाची लागवड केल्याचे सोमवारी रात्री उघडकीस आले. अंभोरा पोलिसांनी शेतात धाड टाकून १६ किलो गांजा जप्त केला आहे. सचिन साहेबराव जाधव असे शेतकऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आले आहे.

आष्टी तालुक्यातील कारखेल ब्रुद्रुक येथील सचिन साहेबराव जाधव याने शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री जाधव याच्या कारखेल शिवारात सर्वे नं .८६ मध्ये शेतात धाड टाकली. यावेळी जाधव याच्या घराला लागून असलेल्या शेतातच गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी १६  किलो ८०० ग्रॅम वजनाचा जवळपास १ लाख ६८ हजार ३०० रूपयाचा गांजा जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या फिर्यादी वरून एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे , पोउपनि राहुल लोखंडे, पोना. पी.व्ही.देवडे , पोना. के.बी.राठोड , पोशि ए.सी.बोडखे , चालक पो.शि.शौकत शेख यांनी केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी