शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

१३३ कोटींचा विकास आराखडा वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासाठी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:24 IST

वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून तसा आदेशही १५ जानेवारी रोजी निर्गिमत केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून तसा आदेशही १५ जानेवारी रोजी निर्गिमत केला आहे. ग्रामविकास, महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.डीपीडीसीच्या बैठकीसाठी त्या बीड येथे आल्या होत्या. त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी बीड यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंग तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा काही दिवसांपूर्वी नगरविकास विभागाकडे सादर केला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या २० डिसेंबर रोजीच्या बैठकीत हा आराखडा मान्यही करण्यात आला होता.या आराखड्यातंर्गत वैद्यनाथ मंदिर परिसर तसेच मेरू पर्वताचे सुशोभिकरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत.या आराखड्यास १५ रोजी मंजुरी देण्यात आली. या विकास आराखड्यातंर्गत २५ कोटी रु पयांचा निधी देखील यापूर्वीच अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारfundsनिधीPankaja Mundeपंकजा मुंडे