शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१३ तांड्यावरील बंजारा समाज एकवटला; बीड-नगर महामार्गावर रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2023 15:38 IST

विविध मागण्यांसाठी बीड-नगर महामार्गावर गोरसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले

- नितीन कांबळेकडा (बीड) : राजपूत भामटा जातीतून 'भामटा' हा शब्द हटविण्यात येऊ नये, विमुक्त जाती (VJA) प्रवर्गामध्ये खोटे राजपूत घुसखोरी करत आहेत, त्यावर उपाययोजना करावी, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथे आज रस्तारोको आंदोलन केले. 

महाराष्ट्रात विमुक्त जाती (VJA) या प्रवर्गामध्ये खोटे राजपूत भामटा मोठ्या प्रमाणावर घुसखोरी करत आहेत, ही घुसखोरी कायम स्वरूपी बंद करावी, राजपूत भामटा जातीतून भामटा हा शब्द हटविण्यात येऊ नये, यासाठी गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यातील १३ तांड्यावरील बंजारा समाज आज रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी बीड-नगर महामार्ग रस्तारोको करून बंद केला. 

यावेळी गोरसेना तालुकाध्यक्ष अरविंद चव्हाण, अंकुश पवार, नवीनलाल राठोड, अजय चव्हाण, व्हिलन चव्हाण, अमोल पवार, अभिषेक राठोड, सतीष राठोड, मनोज राठोड, राम जाधव, प्रकाश जाधव, गणेश पवार, किरण जाधव, संदीप चव्हाण, जिवन राठोड, संतोष राठोड, ज्ञानेश्वर राठोड, रोहन राठोड, जीवन राठोड यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, पोलिस कर्मचारी मुकुंद एकशिंगे, लुईस पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला. महसूलचे मंडळाधिकारी अरुण जवजांळ, तलाठी बापू गव्हाणे यांनी निवेदन स्विकारल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन