शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

माजलगाव धरणाचे ११ गेट १ मिटरने पुन्हा उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 10:25 AM

Discharge from Majalgaon Dam : ४३हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात वाढ

माजलगाव : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने  माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. यामुळे गुरुवारी पहाटे  ११ गेट १ मिटरने उघडण्यात आले असुन याद्वारे ४३ हजार क्युसेसने पाणी सिंधफणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासूनच धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती. हे धरण १६ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून आजपर्यंत पाण्याचा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाचे सर्वात जास्त ११ गेट द्वारे ४३ हजार क्युसेस ऐवढे पाणी सोडण्यात आले होते. मागील आठवड्यापासुन शनिवारपर्यंत १ गेट द्वारे १ हजार २०० क्युसेनने पाणी सोडण्यात येत होते. 

मागील ५-६ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने धरणातुन पाण्याचा मोठा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. धरण क्षेत्रात बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे गुरूवारी मध्यरात्री अर्ध्या मिटने ९ गेट उघडण्यात आले होते. त्यानंतर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पाण्याची आवक वाढल्याने ११ गेट १ मिटरने उघडुन या द्वारे ४३ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती धरणाचे उपविभागीय अधिकारी सी.एम.झेंड व कनिष्ठ अभियंता बी.आर.शेख यांनी दिली आहे.

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणRainपाऊसWaterपाणी