शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव धरणाची ११ दरवाजे उघडले; सांडस चिंचोलीला पुराच्या पाण्याचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 14:37 IST

माजलगाव तालुक्यातील २७ गावांना अतिसतर्कतेचा इशारा

ठळक मुद्देगोदा-सिंधफना नद्यांना पूर आलागंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्यात बुडाले

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव : पैठण येथील जायकवाडी व माजलगाव येथील माजलगाव धरण पुर्ण क्षमतेने भरले असुन या दोन्ही धरणातुन मोठा विसर्ग होत आहे. यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढून सांडस चिंचोलीला पाण्याचा वेढा पडला आहे. मागील ३० वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या  २७ गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.

माजलगाव धरणाच्यावरील भागात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडल्याने शुक्रवारी पहाटे ११ दरवाजे १ मीटरने उचलून ४२ हजार ९०७ क्युसेक एवढा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आला. तर जायकवाडी धरणाच्या १८ दरवाज्यातून ७५ हजार क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. या दोन्ही नदयांचा संगम मंजरथ येथे होत असल्याने त्याखालील गावांना मोठा धोका असतो. 

गोदावरी दुथडी भरून वाहत असल्यामुळे  सांडसचिंचोलीला पहाटेपासून पाण्याचा वेढा पडल्याने गावचा संपर्क तुटला आहे. तसेच गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. मंदिराचे केवळ शिखर दिसुन येत आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणWaterपाणी