शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

​थकवा घालवायला डॉक्टर कशाला हवा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 08:52 IST

जास्त काम केल्याने अनेक वेळा आपल्याला थकवा येतो.  हा थकवा घालविण्याचे विविध उपाय  आहेत. 

त्याकरिता कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरी ते आपल्याला करता येऊ शकतात. त्याचे आपण नियमीत सेवन केले तर  थकवा हा हमखास दूर होतो. त्यामुळे दिवसभरही कामात उत्साह जाणवतो. थकवा दूर होणारी ही काही  पथ्थे खालीलप्रमाणे ... केळी : केळीमध्ये योग्य प्रमाणात पोट्रेशियम असते. नियमीत सेवन केले तर त्यापासून शरीराला एनर्जी मिळते. व त्यामुळे कधीही थकवा जाणवत नाही. डॉक्टरही नेहमी केळी खाण्याचा सल्ला देतात.ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिफिनोल राहतात. त्यामुळे शरीरातील तणाव व थकवा दूर होतो. त्यामुळे नेहमी चेहºयावर उत्साह असल्याचे जाणवते. ही टी दिवसातून २ ते ३ वेळा घेणे आवश्यक आहे. दही: थकवा लवकर घालविण्यासाठी दही हे सुद्धा फार उपयुक्त आहे. त्यामुळे आळसही कमी झाल्याशिवाय राहीत नाही. दुपारच्या जेवणामध्ये दह्याचे सेवन करावे. पालक : आरोग्यासाठी भाजीपाला सेवन हे सर्वात उत्तम आहे. त्याकरिता थकवा घालविण्यासाठी इतर सर्व भाज्यांमधून पालक हे उपयुक्त आहे. दररोजच्या जेवणामध्ये आपण पालकाचा समावेश करावा. त्याच्यामध्ये आयरन मोठ्या प्रमाणात  असते. त्यामुळे आपले रक्तही वाढू शकते. व थकवा हा आपोआप दूर होतो.