शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेटवर सर्वात जास्त 'हे' सर्च करतात मुली, तुम्हालाही वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 12:07 IST

इंटरनेटमुळे आता लोकांमधील आपसातील संवाद कमी झाला आहे. समोर असलेल्या व्यक्तींसोबत बोलण्यापेक्षा लोक इंटरनेटवर इतर वेगवेगळ्या गोष्टी बघण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. काही लोक याचा माहिती मिळवण्यासाठीही वापर करतात.

इंटरनेटमुळे आता लोकांमधील आपसातील संवाद कमी झाला आहे. समोर असलेल्या व्यक्तींसोबत बोलण्यापेक्षा लोक इंटरनेटवर इतर वेगवेगळ्या गोष्टी बघण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. काही लोक याचा माहिती मिळवण्यासाठीही वापर करतात. इंटरनेटवर आपल मन शांत करण्यासाठी लोक काय-काय वाचत असतील यावर नुकताच एक अभ्यास करण्यात आलाय. या अभ्यास खासकरून देशातील मुलींबाबत करण्यात आलाय. यात मुली इंटरनेटवर सर्वात जास्त काय सर्च करतात. याचा खुलासा झाला आहे. या अभ्यासानुसार, देशातील साधारण ३० टक्के मुली इंटरनेटचा वापर करातत. पण त्या इंटरनेटचा वापर अधिक कशासाठी करतात हे वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

या अभ्यासात मुलींना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. त्या इंटरनेटवर किती तास घालवतात, दिवसाच्या कोणत्या वेळात जास्त इंटरनेट वापरतात आणि कोणत्या विषयांची माहिती घेणे त्यांच्या यादीत असतं, असे काही प्रश्न त्यांना विचारण्यात आले. यावरुन असे समोर आले की, जास्तीत जास्त मुली या इंटरनेटवर ब्यूटी टीप्स आणि ब्यूटी प्रॉडक्ट्सबाबत सर्च करतात. 

होय! हे खरंय...या शोधानुसार नेहमीच आपल्या सुंदरतेबाबत चिंतेत राहणाऱ्या मुली इंटरनेटवपरही सर्वात जास्त याचबाबत वाचत असतात. आणि याच बाबतीच माहिती घेत असतात.

ब्यूटी टिप्स आणि सुंदर दिसण्यासाठी कोणत्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करावा, या इंटरनेटवर मुलींकडून सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. इतकेच नाही तर तुम्हाला वाचून धक्का बसेल की, इंटरनेटवर मुलींची दुसरी पसंतही ब्यूटी संबंधित गोष्टीच आहेत. दुसऱ्या नंबरवर मुली सर्वात जास्त मेहंदी डिझाइन सर्च करतात. कारण भारतात प्रत्येक दुसऱ्या सणाला मुली आपल्या हातांवर मेहंदी लावणे पसंत करतात. त्यामुळे त्या मेहंदी डिझाइन सर्च करतात. त्यासोबतच मेहंदी काढता येणे हेही मुली सर्च करतात.

पहिल्या आणि दुसऱ्यानंतर मुली तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त काय सर्च करतात. हेही ब्यूटीशी संबधित गोष्ट आहे. मुली तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त ऑनलाइन शॉपिंगबाबत सर्च करतात. त्यांना काही खरेदी करायचं असो अथवा नसो त्या कित्येक तास ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर घालवतात. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सWomenमहिलाfashionफॅशनInternetइंटरनेट