शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

हृदविकाराच्या रुग्सांसाठी व्हिटिमिन डी अत्यावश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 16:15 IST

एका नव्या संशोधनामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांच्या आरोग्यात व्हिटॅमिन-डीमुळे लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले.

एका नव्या संशोधनामध्ये हृदयविकाराच्या रुग्णांच्या आरोग्यात व्हिटॅमिन-डीमुळे लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले. सुमारे 163 हृदयविकाराच्या रुग्णांचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, व्हिटॅमिन-डीमुळे हृदयाची रक्त पंप (रक्तभिसरण) करण्याची क्षमता वाढते. लिड्स टिचिंग हॉस्पीटल येथील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन-डी गरजेचे असते. शरीरातील इतर भागांतही त्यामुळे फायदा होतो परंतु अनेक लोकांमध्ये वयानुरूप व्हिटॅमिन-डीची कमतरता दिसून येते.या संशोधनात सहभागी झालेल रुग्णाचं सरासरी वय 70 वर्षांचे होते. त्यांच्यामध्येसुद्धा व्हिटॅमिन-डीचे प्रमाण कमी होते. हृदयविकार तज्ज्ञ डॉ. क्लाऊ स विटे यांनी सांगितले की, सुर्यप्रकाश त्वचेवर पडल्यावर व्हिटॅमिन-डीची आपल्या शरीरात निर्मिती होत असते. जसजसे वय वाढत जाते तशी व्हिटॅमिन-डी निर्मितीची क्षमता घटते. यामागचे शास्त्रीय कारण अद्याप ज्ञात नाही.संशोधनामध्ये रुग्णांना दररोज एक वर्षासाठी 100 मायक्रोग्राम व्हिटॅमिन-डी टॅब्लेट किंवा शुगर पील प्लॅसेबो देण्यात आले. तेव्हा असे लक्षात आले की, हृदयविकारामुळे कमजोर झालेल्या हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता वाढली. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने या संशोनातील निष्कर्षांना अंचंबित करणारे म्हटले आहे.