शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

​VALENTINE DAY SPECIAL : ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला केस व त्वचा बनवा सुंदर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 17:32 IST

‘व्हॅलेंटाईन डे’ला आकर्षक दिसून आपल्या व्हॅलेंटाईनसोबतच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी या काही खास टिप्स....

-Ravindra Moreप्रेम व्यक्त करण्याचा दिवस ‘व्हॅलेंटाईन्स डे’ केवळ काही दिवसांवर आला आहे. यादरम्यान आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी आपली त्वचा आणि केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी आपण ‘व्हॅलेंटाईन डे’ला आकर्षक दिसून आपल्या व्हॅलेंटाईनसोबतच सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी या काही खास टिप्स देत आहोत.त्वचा :त्वचेचा ओलावा कायम ठेवा त्वचा कोमल व टवटवीत ठेवण्यासाठी चांगल्या दजार्चे आॅईल बेस असलेले मॉईश्चरायझर वापरा. उन्हाशी संबंध येणाºया अवयवांची विशेष काळजा घ्या. ग्लिसरीन त्वचेला कोमल ठेवण्यासाठी गुणकारी आहे. ओठांना लावण्यासाठी लिप बाम वापरा. मृत त्वचा काढाबाहेर गेल्यावर त्वचा टॅन होते. अंघोळ करताना लूफाच्या मदतीने शरीरावरची मृत त्वचा काढून टाका. बेसन किंवा इतर हर्बल स्क्रब वापरून तुम्ही स्क्रब करू शकता. चांगले सनस्क्रीन वापराउन्हात निघण्याच्या २० मिनिटांपूर्वी सनस्क्रीन लावा. एसपीएफ १५ किंवा त्यापेक्षा जास्त असलेले सनस्क्रीन वापरा. केस : तेल लावा तेलाने डोक्याला चांगल्या प्रकारे मसाज करा. रात्रभर केसांना तेल लावून ठेवा. त्यानंतर स्पा करून घ्या किंवा घरीच चांगला शॅम्पू व कंडिशनरने केस धुवा. केसांना पोषण मिळण्यासाठी असे दर आठवड्याला करा. केसांना चांगली स्टाईल द्या हेअर ड्रायर, फ्लॅट आयर्न किंवा कर्ल आयर्न मुळीच वापरू नका. ही सगळी साधने उष्णतेवर आधारित आहेत. यामुळे काही वेळाने तुमचे केस रूक्ष व कोरडे होतात. याऐवजी थंड ड्रायरने केस सेट करा. जर परवडणारे असेल तर व्हॅलेंटाईन्स डेच्या एक आठवडा आधी चांगल्या सलूनमध्ये जाऊन केसांची प्रोटीन ट्रिटमेंट करून घ्या. Also Read : ​​VALENTINE DAY SPECIAL : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असत...!                   : ​VALENTINE DAY SPECIAL : गिफ्ट आइडियाज !