शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लाल माती ठरते आरोग्यदायी; दूर होईल त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 13:35 IST

चेहरा किंवा शरीराच्या कोणत्याही भागात सफेद डाग असणं अनेक प्रकारच्या समस्यांचं कारण ठरतं. हा एक आजार आहे जो वेळीच केलेल्या उपचारांनी ठिक होण्यास मदत होते. आजही अनेक लोक या आजाराबाबत अनेक अंधश्रद्धा बाळगून आहेत.

चेहरा किंवा शरीराच्या कोणत्याही भागात सफेद डाग असणं अनेक प्रकारच्या समस्यांचं कारण ठरतं. हा एक आजार आहे जो वेळीच केलेल्या उपचारांनी ठिक होण्यास मदत होते. आजही अनेक लोक या आजाराबाबत अनेक अंधश्रद्धा बाळगून आहेत. लोक हा देखील विचार करतात की, ज्या व्यक्तीला हा आजार होतो. त्याचं लग्न होण्यातही अनेक अडचणी येतात. पण ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. जर तुम्हाला अशी इच्छा असेल की, त्वचेशी संबधित आजार कायमचा दूर व्हावा. तर तुम्ही एकच उपाय ट्राय करू शकता. तो म्हणजे लाल माती. आजही अनेक ठिकाणी हा आजार दूर करण्यासाठी लाल मातीचा उपयोग करू शकता. लाल मातीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे अनेक आजारातून सुटका करण्यासाठी तुम्ही लाला मातीचा वापर करू शकता.

का येतात पांढरे डाग?

पांढरे डाग म्हणजे एक प्रकारचा त्वचेचा रोग आहे. जे एखादी अ‍ॅलर्जी किंवा त्वचेच्या समस्येमुळे होते. अनेकदा यामागील कारण अनुवंशिकतादेखील असू शकतं. जगभरातील जवळपास 2 टक्के लोक या समस्येने त्रस्त आहेत. भारतातील जवळपास चार ते पाच टक्के लोक या समस्येने पीडित आहेत. घरगुती उपायांनीदेखीला यावर उपचार करणं शक्य आहेच. पण डॉक्टरांचा सल्ला घेणंही फायदेशीर ठरतं. 

एकदम सोपा उपाय

पांढऱ्या डागावर लाल मातीचा वापर करणं सोपा आणि रामबाण उपाय आहे. याचा परिणाम 15 ते 20 दिवसांमध्ये दिसू लागतो. 

लाल माती

लाल मातीला पांढऱ्या डागांवर रामबाण उपाय मानलं जातं. ग्रामीण भागात हा उपाय सर्रास वापरण्यात येतो. पण शहरातील अनेक लोकांना याबाबत माहिती नसते. ग्रामीण भागातील अनेक लोक या आजारावर उपचार करण्यासाठी आजही लाल मातीचा उपयोग करतात. 

असा तयार करा लाल मातीची पेस्ट :

1 चमचा आल्याचा रस2 चमचे लाल माती असा करा लाल मातीचा वापर :

पांढऱ्या डागांवर लाल माती लावण्यासाठी सर्वात आधी एक चमचा आल्याच्या रसामध्ये 2 चमचे लाल मातीची पावडर एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट डागांवर लावा. दोन मिनिटांसाठी मसाज करा आणि त्यानंतर ही पेस्ट सुकल्यानंतर धुवून टाका. असं दररोज करा. त्यामुळे पांढरे डाग नाहीसे होण्यास मदत होते. 

काय आहे फायदा?

लाल मातीमध्ये कॉपरचे प्रमाण अधिक असते. अशातच जेव्हा तुम्ही आपल्या त्वचेवर लावण्यासाठी लाल मातीचा उपयोग करतात. तेव्हा हे कॉपर त्वचेमध्ये मेलेनिन तयार होण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे त्वचेवरील पांढरे डाग ठिक होतात. आल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतं, ज्यामुळे पांढऱ्या डाग असणाऱ्या त्वचेला पोषक ततव मिळण्यास मदत होते. परिणामी डाग लवकर ठिक होतात. 

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सBeauty Tipsब्यूटी टिप्स