शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

​आतड्याच्या कॅन्सरसाठी हळद अत्यंत लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 22:05 IST

हळदीमध्ये असणाऱ्या विशिष्ट संयुगांमुळे कोलन कॅन्सरवर ती लाभदायक असते, असे संशोधकांच्या एका चमूला आढळले.

मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचा (कोलन कॅन्सर) धोका कमी करण्यासाठी व त्यावर इलाज म्हणूनही हळद अत्यंत गुणकारी असते. हळदीमध्ये असणाऱ्या  विशिष्ट संयुगांमुळे कोलन कॅन्सरवर ती लाभदायक असते, असे संशोधकांच्या एका चमूला आढळले.जीवनशैलीतील आरोग्यास घातक सवयी (चुकीचा किंवा पोषणरहित आहार) अशा प्रकारच्या कॅन्सरला कारणीभूत असतात.हळदीमध्ये असणाऱ्या  ‘करक्युमिन’ आणि मिल्क थिसलमध्ये असणारे ‘सिलिमरिन’ संयुगामध्ये वैद्यकीय गुणधर्म असतात. त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे कोलन कॅन्सरच्या उपचारांमध्ये त्यांचा फायदा होतो. सेंट लुई विद्यापीठातील सहप्राध्यापक उदयशंकर इझकाईल यांनी माहिती दिली की, कॅन्सर उपचारांमध्ये फायटोकेमिकल्सचा वापर करून केमोथेरपीला एक पयार्यी ट्रीटमेंट निर्माण केली जाऊ शकते. कारण यामध्ये केमोथेरपीमध्ये असणारे दूष्परिणाम टाळले जाऊ शकतात.कोलन कॅन्सर पेशींचा प्रयोगशालेय मॉडेलमध्ये संशोधकांनी अभ्यास केला. त्यावेळी असे दिसून आले की, कॅन्सरपेशींचा आधी करक्युमिनद्वारे इलाज क रून नंतर सिलिमरिनद्वारे उपचार करणे अधिक प्रभावशाली ठरते. या दोन्ही प्रकारच्या संयुगाचा असा वापर केला असता कोलन कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी होऊन त्याचे प्रसरण थांबते. तसेच कॅन्सरपेशींदेखील नष्ट होतात.