शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

टॅटूमुळे होत असलेले इन्फेक्शन रोखण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 16:07 IST

सध्याच्या काळात टॅटू काढणं हे खूप कॉमन झालं आहे.

सध्याच्या काळात टॅटू काढणं हे खूप कॉमन झालं आहे. तसंच तरूणांमध्ये हा ट्रेंड अधिकच फॉलो होताना दिसून येतो. इतकंच नाही तर आता लहान शहरांमध्ये सुद्धा टॅटू पार्लर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येकाच्या घरात असा एक व्यक्ती तरी असतो ज्यांचा हातावर टॅटू असतो. आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या डिजाईन्सचे टॅटू महिलांसह पुरूष सुद्धा काढत असतात. पण टॅटू काढल्यानंतर  त्याची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कारण त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 

टॅ्टूमुळे कोणत्याही प्रकारचे शारीरिक नुकसान होत नाही.  त्वेचेशी निगडीत आजार पण होत नाहीत. पण इन्फेक्शन होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. 

कोणत्याही सेलिब्रिटी किंवा मित्रांना पाहून कोणत्याही ठिकाणी टॅटू काढायला जाऊ नका. त्यासाठी योग्य आणि प्रोफेशनल ठिकाणाची निवड करा.  टॅटू काढल्यानंतर इन्फेक्शन होऊ नये म्हणून जास्त घाम येऊ देऊ नका.

इन्फेक्टेड लोकांपासून लांब रहा. सुरूवातीचे काही दिवस असे कपडे घाला ज्या कपड्यामुळे तुमच्या शरीरावरील टॅटू झाकलेला राहील.  काही प्रकारची समस्या उद्भवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

जर टॅटू काढलेल्या जागेतून पस बाहेर निघत असेल तर तुम्हाला इन्फेक्शन झाले आहे. त्यावेळी डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा एन्टी बॅक्टीरीयल लिक्विडचा वापर करा. तसंच एन्टीबॅक्टरीयल साबणाचा वापर करा. 

जर टॅटू काढलेली त्वचा लाल झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. काहीवेळेला त्या ठिकाणी सूज सुद्धा येऊ शकते. तसंच खाज आल्यामुळे त्या त्वचेवर फंगल इन्फेक्शनचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे टॅटू काढण्यासाठी वापरले जाणारे इन्स्ट्रुमेंट स्टेरलाइज (sterilize) असावेत. ( हे पण वाचा-घामाच्या वासाला हैराण होऊन डिओड्रंट वापरत असाल तर 'असं' पडू शकतं महागात, वेळीच व्हा सावध)

टॅटू काढल्यानंतर पाण्यापासून स्वतःला काही तास लांब ठेवा. कारण पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.  त्यानंतर दिवसातून तीन वेळा टॅटूला धूवा. त्यासाठी एंटीबॅक्टीरियल साबणाचा वापर करा. ( हे पण वाचा-दुधाच्या सायीचे त्वचेला होणारे फायदे वाचून महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सना विसराल)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स