शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योग्य टुथब्रश निवडण्यासाठी काही खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 12:20 IST

टुथब्रश निवडताना कोणती काळजी घ्यावी हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला टुथब्रश कसा निवडावा यासंदर्भात सांगणार आहोत.

सुंदर चेह-यासोबतच सुंदर हास्य हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळेच दातांची योग्य काळजी घेणं हे सुद्धा फारच महत्वाचं असतं. दातांच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकजण टुथब्रशचा वापर करतो. मात्र, दात स्वच्छ असण्यासाठी योग्य टुथब्रशची निवड करणं महत्वाचं आहे. टुथब्रश निवडताना कोणती काळजी घ्यावी हे आपल्यापैकी फारच कमी लोकांना माहिती आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला टुथब्रश कसा निवडावा यासंदर्भात सांगणार आहोत.

1) टुथब्रश निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रशचे ब्रिसल्स नरम असणे. नरम ब्रिसल्स असलेल्या टुथब्रशमुळे दातांची स्वच्छता योग्य पद्धतीने करता येते. तसेच हिरड्यांनाही त्रास होत नाही. कडक टुथब्रश असल्यास हिरड्यांना त्रास होतो आणि परिणाम हिरड्यांमधून रक्त येतं.

2) टुथब्रशचं तोंड गोलाकार असेल अme आणि लहान टुथब्रश वापरण्याचा प्रयत्न करावा. लहान टुथब्रश असल्यास कोना-कोप-यात पोहचण्यास मदत होते आणि दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता करता येते. तर मोठा टुथब्रश असल्यास कोप-यापर्यंत पोहचण्यात अडचण येते.

3) जर तुमच्या हिरड्या संवेदनशील असतील तर तुम्हाला सेंसेटिव्ह टुथब्रशची निवड करणं गरजेचं आहे. असे टुथब्रश बाझारात उपलब्ध असून याचा वापर केल्याने हिरड्यांना त्रास होत नाही. 

4) जर तुमच्या दातांची रचना एक सारखी नसेल म्हणजेच मागे–पुढे असेल तर झिक झॅक ब्रिसल्स असलेले टुथब्रश वापरणं गरजेचं आहे. सामान्य टुथब्रश वापरल्यामुळे तुमच्या दातांची योग्य पद्धतीने स्वच्छता करता येणार नाही.

5) नेहमी या गोष्टीची काळजी घ्या की, टुथब्रशच्या हँडलची लांबी कमी असावी. लांबी मोठी असल्यास तुम्ही योग्य पद्धतीने त्याचा वापर करु शकत नाही. तसेच टुथब्रश खरेदी करताना त्याची कॅपही खरेदी करा आणि टुथब्रश धुतल्यानंतर ती कॅप त्याला लावून ठेवा.

6) स्वच्छ दातांसाठी आणि चांगले आरोग्य लाभण्यासाठी दिवसातून दोन वेळा तरी योग्य पद्धतीने दात घासणं गरजेचं आहे.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स