शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

तिळाच्या तेलाने तळहातांची मालिश केल्याने दूर होतात 'या' समस्या, जाणून घ्या योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:05 IST

Sesame Oil Massage on Hand : हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. फक्त फायद्यांसाठी हे तेल कसं वापरावं? हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे.

Sesame Oil Massage on Hand : तिळाच्या तेलाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. या तेलांमध्ये अनेक औषधी गुण असल्याने अनेक समस्या समस्या दूर करण्यासाठीही याचा वापर केला जातो. त्वचेसाठी तर हे तेल खूप फायदेशीर मानलं गेलं आहे. हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. फक्त फायद्यांसाठी हे तेल कसं वापरावं? हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेच आज आम्ही सांगणार आहोत.

तिळाच्या तेलाने तर रोज तळहातांची मालिश केली तर त्वचेला आणि आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊ या तेलाने हाताची मालिश केल्यावर काय फायदे मिळतात.

सूज कमी होते

हातांवर येणारी सूज कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाने मालिश करावी. यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे सूज कमी करण्यासाठी प्रभावी असतात. सोबतच याने मांसपेशींमधील तणावही कमी होऊ शकतो.

चट्टे कमी होतात

हातांवर होणारी खाज, चट्टे आणि त्वचा निघण्याची समस्या कमी करण्यासाटी हातांवर तिळाच्या तेलाने मालिश करू शकता. यात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. जे चट्टे कमी करतात. सोबतच त्वचेवरील डागही याने दूर होतात.

मांसपेशी राहतात अ‍ॅक्टिव

हातांसोबतच शरीरातील इतर भागातील मांसपेशी अॅक्टिव ठेवण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाने मालिश करू शकता. तिळाच्या तेलामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक आणि सेलेनियमसारखे पोषक तत्व असतात. जे तुमच्या मांसपेशी अ‍ॅक्टिव ठेवतात.

त्वचा हायड्रेट राहते

त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठीही सुद्धा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. सामान्यपणे हिवाळ्यात हातांची त्वचा निघते. ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. या स्थितीत तुम्ही तिळाच्या तेलाने हातांची मालिश करू शता. यात व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे त्वचा हायड्रेट ठेवतात. सोबतच सूर्याच्या यूव्ही किरणांपासूनही त्वचेची सुरक्षा करतात.

ब्लड सर्कुलेशन सुधारतं

हातांची तिळाच्या तेलाने मालिश केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होण्यास मदत मिळते. याने शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो. सोबतच याने मेंदुला शांतताही मिळते. ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.

कशी कराल मालिश?

हातांवर तिळाच्या तेलाने मालिश करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये तेल घ्या, त्यात 1 ते 2 लवंग टाकून तेल हलकं गरम करा. नंतर हे तेल हातांवर लावून काही वेळ प्रेशर देऊन मालिश करा.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी