शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

यातील कोणतीही एक गोष्ट वापरा; एका रात्रीत चेहरा चमकदार बनवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 19:16 IST

चेहरा उजळण्यासाठी ब्युटी पार्लरच्या फेऱ्या मारून आणि घरगुती उपाय करून कंटाळला असाल तर यातील कोणतीही एक गोष्ट वापरून पाहा. परीणाम आपोआप जाणवेल.

 

फोटो क्रेडिट : बँकॉग डे स्पा

चमकदार त्वचा (skincare) मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. तुम्ही ते केलेलेही असतील. पण याचा तुम्हाला किती लाभ झाला? आता आम्ही तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत ज्यांनी एका रात्रीत तुमचा चेहरा उजळेल. यामध्ये घरगुती फेसपॅक वैगरे असं काही नाही. यातील एक उपाय जरी तुम्ही केलात तरी तुम्हाला याचे परीणाम आपोआप जाणवतील.

लॅक्टिक अ‍ॅसिडझोपण्यापुर्वी लॅक्टिक अ‍ॅसिड लावणे फायद्याचे आहे. या मुळे तुमचा चेहरा एका रात्रीत उजळू शकतो. लॅक्टिक अॅसिड ७ ते ८ तासांत आपलं काम पूर्ण करते. त्याचमुळे अनेक उत्पादनांनमध्येही लॅक्टिक अ‍ॅसिडचा समावेश असतो. लॅक्टिक अ‍ॅसिड लावल्यावर तुमच्या त्वचेवरील छिद्र टाईट होतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते.

व्हिटॅमीन इ-फेस सिरमत्वचेच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन इ ची फार गरज असते. हे सिरम रात्री लावावे. सकाळी उठल्यावर चेहऱ्यात झालेला फरक तुमच्या चटकन लक्षात येईल. हे महिनाभर वापरल्यान तुमची त्वचा आणखी फ्रेश वाटू लागेल.

केरामाईड्सउन्हाळ्यात जर तुमची त्वचा कोरडी होत असेल तर केरामाईड्स तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर तुम्हाला चेहऱ्यावर पिंपल, काळे डाग लगेच दिसत असतील. केरामाईड्स सोबत जर ग्लिसरीन आणि फॅटी अ‍ॅसिड्स असणारी स्किन केअर प्रोडक्ट वापराल तर चेहरा अधिक उजळेल.

सी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन जसे कोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरजेचे आहे तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र हे रात्री वापरल्यावर सकाळी चेहऱ्यावर सनस्क्रीन लोशन लावणे गरजेचे आहे. कारण उन्हाच्या संपर्कात आल्यावर या व्हिटॅमिन सी चा काहीही फायदा होणार नाही.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्यSkin Care Tipsत्वचेची काळजी