शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

पिंपल्समुळे शेव्हिंग करणे झाले कठीण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 15:24 IST

स्मार्ट दिसण्यासाठी पुरूषांना शेविंग करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा चेहऱ्यावरील पिंपल्समुळे शेव करणे फार कठीण होते. कारण शेव करतेवेळी ब्लेड लागून पिंंपल्स फुटतात व रक्तस्त्राव होऊन पिंपल्सचे संक्रमण चेहऱ्यावर पसरते शिवार चेहराही खराब होतो.

स्मार्ट दिसण्यासाठी पुरूषांना शेविंग करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा चेहऱ्यावरील पिंपल्समुळे शेव करणे फार कठीण होते. कारण शेव करतेवेळी ब्लेड लागून पिंंपल्स फुटतात व रक्तस्त्राव होऊन पिंपल्सचे संक्रमण चेहऱ्यावर पसरते शिवार चेहराही खराब होतो. खाली दिलेल्या टिप्सच्या साह्याने आपण पिंपल असलेल्या चेहऱ्यावरही उत्तम प्रकारे शेविंग करु शकाल.* चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाण्यासाठी नेहमी स्क्रब करा. यामुळे शेव्हिंगसुद्धा चांगली होईल. शिवाय आपली त्वचा स्मूथ दिसेल व वेल ग्रुम्डदेखील दिसाल. * चेहऱ्यावर रेझर आरामात फिरण्यासाठी शेव्हिंगच्या आधी प्री शेव्हिंग आॅईल लावा. या तेलातील अँटीसेप्टिक गुण तुमची त्वचा सोलल्यावर संक्रमणापासून वाचवतात. * शेव्हिंग नेहमी अंघोळ झाल्यावरच करा कारण शेव्हिंग करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण या वेळी तुमची त्वचा मुलायम व गरम असते. या वेळी सिंगल ब्लेड वापरून हलक्या हाताने शेव्ह करावे. काही दिवसांतच ब्लेड बदलावी. रेझर धुवून अँटीसेप्टिक लिक्विडमध्ये टाकून ठेवा. यामुळे त्यात किटाणू होणार नाही. * त्वचेवर होणार संक्रमण थांबविण्यासाठी चेहऱ्यावर शेव्हिंग जेल लावा. कारण हे तेल तुमच्या चेहऱ्यावर राहते व त्वचेवर होणाऱ्या संक्रमणाशी लढते. यामुळे स्कीन रिपेअर होतो. * त्वचा नेहमी तरुण दिसण्यासाठी शॉवर घेतल्यानंतर मॉयश्चरायझर लावा. यामुळे त्वचेला पोषणदेखील मिळते.