शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक अ‍ॅंजेलिना जोलीचे 'ब्युटी सीक्रेट्स' आहेत खास, तुम्हीही करा ट्राय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 12:34 IST

सहा मुलांची आई आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोलीने ४० वर्षात फारच लांब प्रवास केला आहे.

(Image Credit : Angelina Jolie/Instagram)

सहा मुलांची आई आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅंजेलिना जोलीने ४० वर्षात फारच लांब प्रवास केला आहे. आपल्या भूतकाळापासून ते हॉलिवूडच्या सर्वात दिग्गजांमधील एक अभिनेत्री असलेली अ‍ॅंजेलिना फॅशन आणि ब्युटीच्या दुनियेतही लोकप्रिय आहे. अशात आज आम्ही तुम्हाला तिचे काही ब्युटी सीक्रेट्स सांगणार आहोत.

साधेपणाला कमी समजू नका...

न्यूड ग्लॉससोबत फ्रेश चेहरा, एक स्लिंकी ब्लॅक ड्रेस आणि बोल्ड रेड लिप्स बस एवढ्याच मेकअपमध्ये अ‍ॅंजेलिना कमालीची सुंदर दिसते. काही लोक तिच्या या ब्युटी पर्यायांना सेफ गेम म्हणू शकतात. अ‍ॅंजेलिना कधी ट्रेन्डच्या हिशोबाने चालत नाही. हा एक उत्तम पर्याय आहे. कारण साधेपणातही सौंदर्य असतं.

चांगले आयब्रो ठरतात वरचढ 

अ‍ॅंजेलिनाचे ९०च्या दशकातील सिग्नेचर लूक कुणीही विसरू शकत नाही. क्रेझी प्लक ब्रो कुणीही विसरू शकत नाही. चांगले आयब्रो ब्रश आणि फिलरचा एक चांगला सेट तुमचा लूक बदलू शकतात. आयब्रोला इनहॅनसरच्या मदतीने सुंदर बनवणे एक कला आहे. याने चेहरा आणि डोळे आकर्षक होतात.

तुमच्यासाठी जे बेस्ट तेच वापरा

अ‍ॅंजेलिनाने गेल्या काही वर्षात ब्युटीबाबत वेगवेगळे प्रयोग केलेत. काही इतरांच्या तुलनेत अधिक यशस्वी ठरले. पण शेवटी अ‍ॅंजेलिना तिची सिग्नेचर हेअरस्टाईल आणि मेकअपच वापरते. तेच तिच्यावर उठून दिसतं. साधारण कॅट आय, स्मोकी आय, क्लासिक  updos, चमकती त्वचा आणि हेअरस्टाईल हे अ‍ॅंजेलिनाच्या ग्लॅमरस अवताराचे वेगवेगळे अंग आहेत.

अंतर्गत सुंदरता मेकअपपेक्षा अधिक महत्वाची

जर तुम्हाला अ‍ॅंजेलिना माहीत असेल तर तिच्याकडून हे शिकायला मिळतं की, व्यक्तीने मनाने सुंदर असावं. वरवरची सुंदरता वाढवण्यासाठी मेकअप करणं सामान्य कामांसारखंच एक काम आहे. अ‍ॅंजेलिना मानवतावादी आणि एक दानशूर महिला आहे. अ‍ॅंजेलिना दुसऱ्यांची मदत करून स्वत:ची सुंदरता बॅकअप करते. ज्यातून प्रत्येत महिलेला एक अनुभव मिळतो.

टॅग्स :Angelina Jolieअँजोलिना जॉलीBeauty Tipsब्यूटी टिप्स