शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मोहरीच्या तेलात 'या' २ गोष्टी मिक्स करून लावा, केसगळतीही थांबेल आणि चमकदारही होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:54 IST

या तेलाने डोक्याच्या त्वचेला खूप पोषण मिळतं आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. या तेलाने डोक्याची मालिश केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं.

Hair Care : मोहरीच्या तेलाचा वापर वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. सोबतच मोहरीच्या तेलाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तसेच मोहरीचं तेल केसांसाठीही खूप फायदेशीर ठरतं. या तेलात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात कॅल्शिअम आणि आयर्नही भरपूर असतं. या तेलाने डोक्याच्या त्वचेला खूप पोषण मिळतं आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात. या तेलाने डोक्याची मालिश केल्यास ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. अशात या तेलात दोन गोष्टी मिक्स करून लावल्यास केसगळतीची समस्या दूर होते आणि केस मजबूत होतात.

केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात कलौंजी आणि मेथीचे दाणे मिक्स करावे. एका वाटीत तेल गरम करा. यात एक चमचा कलौंजी आणि एक चमचा मेथीचे दाणे टाकावे. तेल थंड झाल्यावर गाळून घ्या. हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांवर लावा याने केसगळतीची समस्या दूर होईल. तसेच केस मजबूत होतील.

तेलातील पोषक तत्व

काळ्या कलौंजीच्या बियांमध्ये आवश्यक पोषक तत्व, खनिज आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे केसांसाठी फायदेशीर असतात. या बियांमुळे डोक्याच्या त्वचेला अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही मिळतात. त्याशिवाय कलौंजीच्या बियांमुळे केसांना नॅचरल कलरही मिळतो. जर नियमितपणे या बियांचा वापर केला तर केस कधीच पांढरे होणार नाहीत. अशात या बीया मोहरीच्या तेलात गरम करून डोक्याची मालिश केली पाहिजे.

तसेच मेथी दाण्यांनी केसांना वेगवेगळे फायदे होतात. यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी, अ‍ॅंटी-फंगल आणि फ्लेवेनॉइड्स गुण असतात. ज्यामुळे डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं. कोंडाही दूर होतो.

कसा कराल वापर?

मोहरीचं तेल केसांवर वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकता. एक कप दह्यात एक चमचा मोहरीचं तेल टाकून हेअर मास्क बनवू शकता. हा हेअर मास्क केसांवर लावल्याने भरपूर फायदे मिळतात. खासकरून केस चमकदार आणि मुलायम करण्यसाठी हा उपाय अधिक फायदेशीर ठरतो.

दही, अ‍ॅलोवेरा, मध आणि मोहरीचं तेल मिक्स करून हेअर मास्क बनवू शकता. हा हेअर मास्क अर्धा तास केसांवर लावून ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स