शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

फरशीवर पडलेले पदार्थ खाऊ नकाअसा एक गैरसमज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:55 IST

असा एक गैरसमज आहे की, जमिनीवर पडलेले पदार्थ जर पाच सेंकदाच्या आतमध्...

फरशीवर पडलेले पदार्थ खाऊ नकाअसा एक गैरसमज आहे की, जमिनीवर पडलेले पदार्थ जर पाच सेंकदाच्या आतमध्ये उचलले तर त्यांच्यावर जंतूचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु हे खरे नाही. यासंबंधी सर्व प्रथम जिलिअन क्लार्क या विद्यार्थिनीने २00३ मध्ये प्रयोग केला. इलेनॉय विद्यापीठाच्या मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये केलेल्या एका प्रयोगात तिने एका मुलायम आणि एका खरबडीत पृष्ठभागावर पोटदुखी, उलटी होण्याला कारणीभूत 'बॅक्टेरिआ ई कॉली' पसरविले. त्या पृष्ठभागांवर बिस्किट पाच सेंकद ठेवून तपासले असता असे दिसून आले की, मुलायम पृष्ठभागांवर जंतूंचा प्रादुर्भाव लवकर होतो. साऊथ करोलिना विद्यापीठाचे प्राध्यापक पॉल डॉसन यांनी २00७ मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात लिहिले आहे की, कार्पेटवर केवळ १ टक्के जंतू तर फरशी किंवा लाकडी पृष्ठभागांवरील ७0 टक्के जंतू पदार्थावर चढतात. त्यामुळे पाच सेंकदाचा नियम हा काही शास्त्रीय नाही. लोकांचा तो केवळ गैरसमज आहे. जंतूचे छोटेशे प्रमाणही तुम्हाला आजारी करण्यसास पुरेसे आहे. पण तरी देखील खाली पडलेला तुमच्या आवडीचा खाद्यपदार्थ जर तुम्हाला खायचाच असेल तर तो कार्पेटवर पडलेला असेल तरच खा.