शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

असा मेकअप जो केल्यासारखा वाटणारच नाही, जाणून घ्या अलायाच्या नो-मेकअप लूकचं सिक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:10 IST

अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप उत्पादनांचा वापर करतात.

अनेक महिला सुंदर दिसण्यासाठी मेकअप उत्पादनांचा वापर करतात.  अलिकडे विविध कंपन्यांचे ब्युटी प्रोडक्टस वापरून त्वचेची काळजी घेतली जाते. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्स अभिनेत्री अलाया स्वतः रोजच्या जीवनात वापरते आणि त्यामुळेच नो मेकअप लुकमध्ये सुद्धा ती तितकीच सुंदर दिसते. या टिप्स वापरून तुम्ही मेकअप न करता सुद्धा सुंदर दिसू शकता. कारण नेहमीच अभिनेत्रींच्या सुंदर लुकचं आपल्याला आकर्षण असतं आणि त्याप्रमाणे दिसायचं असतं. 

खूप क्यूट, सिंपल आणि प्रभावी ड्रेसिंगमुळे अलाया सध्याच्या काळात चर्चेत आहे.  अशात तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की आलाया इतकी छान आणि सिंपल दिसते कशी?  तर मग जाणून घ्या तिच्या क्युटनेसचे गुपीत. अलाया फर्नीचरवाला ही  अभिनेत्री पुजा बेदीची मुलगी आहे तसंच कबीर बेदी यांची नात आहे.  जवानी जानेमन हा अलायाचा पहिला सिनेमा होता. 

मेकअपची पहिली स्टेप

सगळ्यात आधी  अलाया क्लिंजर  आपल्या त्वचेला क्लीन आणि टोन करण्यासाठी वापरते. क्लिंजर स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि लेअर तयार करण्यासाठी तसंच त्वचेला पोषण मिळण्यासाठी फायदेशीर असतात. 

मेकअप बेससाठी

चेहरा आणि त्वचेला फिनिशिंग लूक देण्यासाठी अलाया फाउंडेशन प्रिमियमचा वापर करते. त्यानंतर हाइड्रा फाउंडेशनने मेकअप बेस तयार करते. अलाया  फिनिशिंग टच नंतर आपल्या त्वचेवर फाऊंडेशन नंतर अल्ट्रा मॅट पावडर आणि कॉम्पॅक्ट लावते. ब्लश करण्यासाठी तुम्ही अलायासारखा सेम लुक करण्याची काही गरज नाही. कारण स्किन टोननुसार तुम्ही आपल्या ब्युटिशियनचे मत विचारात घेऊन मग ब्लश करू शकता.

आईब्रो पेंसिल

आपले आईब्रोज् हेवी आणि डार्क दिसण्यासाठी  अलाया वाईल्ड तसंच ब्लॅक पेन्सिलचा वापर करते. यामुळे तुमचे आईब्रो छान आणि डार्क दिसायला मदत होईल. सिंगल लाईट कोड लायनरचा वापर करते. आयलॅशेच एनहान्स करण्यासाठी  लायनरचा वापर केल्याने तुमच्यासुद्धा पापण्या दाट दिसतील. ( हे पण वाचा-साबणाची वडी की लिक्विड सोप? त्वचेसाठी काय असतं अधिक फायदेशीर)

लिपस्टिकचा रंग

चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या ओठांना कसं ठेवतो हे खूप महत्वाचं असतं. त्यासाठी  अलाया न्युड कलर लिपस्टिकचा वापर करते. त्यामुळे तिचा हा लूक नॅचरल दिसून येतो. ( हे पण वाचा-त्वचेवर ग्लो हवा असेल तर थंड दुधाचा 'असा' करा वापर)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स