शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

डोक्याला खाज येत असेल तर झेंडूच्या फुलांचा असा करा वापर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 17:03 IST

झेंडूची फुलं ही कोणताही ऋतु असेल तरी सहज उपलब्ध होत असतात.

झेंडूची फुलं ही कोणताही ऋतू असेल तरी सहज उपलब्ध होत असतात. जर तुमच्या डोक्याला खाज येत असेल तर झेंडूची फुलं नक्कीच फायदेशीर ठरतील. कारण सध्याच्या काळात वातावरणात होत असलेले बदल, प्रदुषण यांमुळे केसांशी निगडीत अनेक समस्या जाणवतात. केस गळणं, केसांना खाज येणं तसंच कोंडा होणं अशा अनेक समस्यांचा सामना आपल्याला रोजच्या जीवनात करावा लागतो.चला तर मग जाणून घेऊया झेंडूच्या फुलांचा वापर करून तुम्ही कशाप्रकारे केसांच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. 

केस व्यवस्थित राहण्यासाठी केसांची त्वचा सुध्दा चांगली राहणं महत्त्वाचं असतं. अनेकदा स्काल्पवर खाज खूप येते. हिवाळ्यात ही समस्या वाढीस लागते. केसांच्या मुळाशी असलेला कोरडेपणा यामुळे खाजेची समस्या अधिक असते. जर केसांच्या मुळांशी असलेला रुक्षपणा हटवला नाही तर खाजही येतेच त्यासोबतच कोंड्याची समस्याही सतावते. जर कोंड्यावर योग्य उपचार केले नाहीत तर मायक्रोबायल इन्फेक्शन होऊ शकते. 

झेडूंची फुलं ही केसांच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. तुम्ही केसांना तेल लावण्यासोबतच झेडुच्या फुलांचे तेल लावले तर स्काल्पसाठी फायदेशीर ठरते. झेंडूच्या फुलांचा वापर केसांवर करण्यासाठी सगळ्यात आधी ५०० मिली पाणी घ्या. त्यात ५ झेंडूची फुलं टाका. मग पाणी ५ मिनिटं उकळू  द्या. पाणी उकळल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. ज्या दिवशी तुम्ही केस धुणार असाल त्या दिवशी ह्या पाण्याने डोक्याची मसाज करा. त्यानंतर शॅम्पू लावून केस धुवून टाका. हा प्रयोग केल्यास केसांवर तसंच स्काल्पवर झालेले इन्फेक्शन दूर होईल. त्याचप्रमाणे झेंडूच्या फुलाचा अर्क असलेले पाणी प्यायल्याने पोटाचे इन्फेकशन दूर होण्यास मदत होते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजी