शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

डोळ्यांच्या समस्या फक्त 1 मिनिटांत करा दूर; 'ही' जपानी टेक्निक करेल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:50 IST

आपल्या वाढणाऱ्या वयाचा अंदाज आपल्याला सर्वात आधी आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. खासकरून चेहऱ्यावरील डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात.

आपल्या वाढणाऱ्या वयाचा अंदाज आपल्याला सर्वात आधी आपल्या चेहऱ्यावर जाणवतो. खासकरून चेहऱ्यावरील डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्यांमुळे चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं, त्वचेला येणारी सूज, डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या वाढणं इत्यादी वस्तू दिसू लागतात. मग तुम्ही कितीही कॉस्मेटिक किंवा मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करा, त्याचा काहीही फायदा होत नाही. 

परंतु एका जपानी पद्धतीने आपले डोळे पुन्हा आधीसारखे सुंदर आणि मोठे दिसण्यासाठी मदत करतात. या जपानी पद्धतीला 'शियात्सु मसाज' असं म्हणतात. या पद्धतीने करण्यात येणऱ्या मसाजमुळे डोळ्यांच्या सुरकुत्या आणि सूज यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत होते. जाणून घेऊया हा मसाज करण्याची पद्धत...

सर्वात आधी आयब्रोजपासून सुरूवात करा

दोन्ही हातांची पहिलं, मधलं बोट आणि रिंग फिंगरने आपल्या आयब्रोजवर प्रेशर टाका. असं एकूण 7 सेकंदांसाठी करा. आयब्रोजवर प्रेशर दिल्याने डोळे वरच्या दिशेला लिफ्ट होतील. 

डोळ्यांच्या कोपऱ्यांवर प्रेशर द्या

डाव्या डोळ्यांच्या कोपऱ्यावर आणि उजव्या डोळ्यांच्या कोपऱ्यावर दोन्ही हातांचं रिंग फिंगर ठेवा. दोन्ही कोपऱ्यांवर थोडेसे डोळे स्ट्रेच करा आणि त्यानंतर 3 सेकंदांसाठी प्रेशर द्या आणि त्यानंतर सोडून द्या. यामुळे डोळ्यांभोवतीचे रिंकल्स कमी होतात. ही एक्सरसाइज दिवसातून तीन वेळा करा. 

डोळ्यांखालील सूज अशी कमी करा 

हातांच्या पहिलं आणि मधल्या बोटाने 'V' शेप तयार करा. दोन्ही हात डोळ्यांखाली ठेवा आणि हलकसं प्रेशर द्या. 3 सेकंदांसाठी प्रेशर ठेवा त्यानंतर काढून टाका. पुन्हा 3 सेकंदांसाठी असचं करा. असं एकूण तीन वेळा करा. 

डोळ्यांखालील त्वचा अशी करा ठिक

पफी आइज ठिक करण्यासाठी डोळ्यांखाली तीन बोटं ठेवून 10 सेकंदांसाठी प्रेस करा आणि काढून टाका. असं पुन्हा पुन्हा केल्याने सुरकुत्या नाहीशा होऊन स्किनमध्ये टाइटनेस येइल. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी