शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

रोज रात्री तुरटीमध्ये 'या' २ गोष्टी मिक्स करून चेहऱ्याची करा मालिश, डाग आणि पुरळ होईल दूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:46 IST

Alum benefits for skin : तुरटीमध्ये दोन गोष्टी मिक्स करून त्वचेची मालिश केल्यास चेहरा चमकदार दिसेल आणि चेहऱ्यावरील डागही दूर होतील.

Alum benefits for skin : तुरटी त्वचा आणि केसांसाठी फार फायदेशीर मानली जाते. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुरटी रामबाण उपाय ठरते. आज आम्ही तुम्हाला तुरटीचा एक खास उपाय सांगणार आहोत. तुरटीमध्ये दोन गोष्टी मिक्स करून त्वचेची मालिश केल्यास चेहरा चमकदार दिसेल आणि चेहऱ्यावरील डागही दूर होतील.

तुरटी आणि गुलाब जल

तुरटीच्या पावडरमध्ये गुलाब जल किंवा साधं पाणी मिक्स करून चेहऱ्यावर मास्कसारखं १० ते १५ मिनिटे लावून ठेवा. नंतर थोडं पाणी घेऊन हलक्या हाताने चेहऱ्याची मालिश करा. याने चेहरा उजळेल आणि चेहऱ्यावरील डागही दूर होतील.

तुरटी आणि मुलतानी माती

हे तयार करण्यासाठी एक मोठा चमचा तुरटी पावडर घ्या, २ मोठे चमचे मुलतानी माती घ्या आणि १ मोठा चमचा दूध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर मास्कसारखं लावा. १५ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या.

तुरटीचे फायदे

- तुरटी चेहऱ्यावर लावल्याने तुमचे सुजलेले डोळे बरे होऊ शकतात आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊ शकतात.

- तुरटीमध्ये त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि त्वचा तजेलदार होण्यास मदत मिळते.

- तसेच यात काही असे तत्व असतात जे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करतात. या तेलामुळे त्वचेवर पिंपल्स येतात.

- ग्लिसरीन यात मिक्स केल्याने त्वच चांगली आणि स्वच्छ राहते. त्वचेवर इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो.

तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलाचे फायदे

- तुरटी आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये अनेक महत्वाचे तत्व असतात. जे घासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. तुरटीमधील तत्व आणि खोबऱ्याच्या तेलातील तत्व बेस्ट स्किन टोनसारखे काम करतात.

- तुरटी आणि खोबऱ्याच्या मिश्रणाने पिंपल्स दूर करण्यासही मदत मिळते. तुरटीमधील अ‍ॅंटी-सेप्टीक गुण इन्फेक्शन रोखण्यास मदत करतात. तर खोबऱ्याचं तेल हीलिंगचं काम करतं.

- खोबऱ्याच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात. जे केसांमध्ये होणारं इन्फेक्शन दूर करतात. सोबतच केसांना मुलायम करण्याचं काम करतात.

- सोबतच केसांना याचं मिश्रण लावल्याने कोजेजनचं उत्पादन अधिक होतं. याने केस काळे राहण्यास मदत मिळते आणि केस पांढे होत नाहीत. 

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स