शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

चेहरा गोरा आणि मान काळी वाटत असेल तर मानेचं टॅनिंग घालवण्यासाठी वापरा 'ही' ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 16:13 IST

कोणतेही कपडे घालताना खूप विचार करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला मानेचं टॅनिंग दूर करण्याचे काही घरगुती उपाय सागंणार आहोत. 

अनेक मुली आपल्या मानेच्या काळपटपणामुळे निराश असतात. वेगवेगळ्या क्रिम्स लावून चेहरा तर सुंदर दिसतो. पण मानेचा रंग काळा दिसत असतो. तेव्हा आपला लूक खूप खराब दिसत असतो.  कोणतेही कपडे घालताना खूप विचार करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला मानेचं टॅनिंग दूर करण्याचे काही घरगुती उपाय सागंणार आहोत. 

लोक नेहमी अंघोळ करताना आपल्या मानेला घासत असतात. पण तुम्हाला माहीत आहे की सतत चोळत राहील्यामुळे किंवा घासत राहिल्यामुळे मानेची त्वचा उजळत तर नाहीच पण लाल होते. या उपायांचा वापर  करून तुम्ही घरच्याघरच्याघरी दूर करू शकता. 

काळ्या मानेची समस्या दूर  करण्यासाठी साखर हा उत्तम पर्याय आहे. यासाठी साखरेचं स्क्रब सुद्धा असतं. याचा वापर करण्यासाठी सगळ्यात आधी मान पाण्याने धुवा. मग हे साखरेचं स्क्रब मानेला लावा. १५ मिनिटांपर्यंत हे स्क्रब लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने मान धुवून टाका.

हा प्रयोग एक आठवडा केल्यानंतर मानेचा काळपटपणा दूर होऊन चमकदार दिसेल. या व्यतिरिक्त साखरेचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. थो़डीशी साखर घेऊन उकळत्या पाण्यात घाला.नंतर पाण्याला थंड होऊ द्या. नंतर या साखरेच्या पाण्याने मानेची मसाज करा. 

बटाट्याचा वापर करून सुद्धा तुम्ही मानेचा काळपटपणा  दूर करू शकता. त्यासाठी कच्चा बटाटा मधोमध कापा आणि  मानेवर चोळा किंवा बटाट्याचा रस लावला तरी चालेल. त्यामुळे कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता तुमची त्वचा चांगली दिसेल. तसंच मानेचा काळपटपणा दूर होईल. ( हे पण वाचा- कोपर काळे झाले म्हणून हात झाकावा लागतोय? 'हे' उपाय करून काळपटपणा कायमचा होईल दूर)

मानेवर फरक दिसून आल्यानंतर तुम्हाला कोणताही ड्रेस किंवा आऊटफिट घालताना काळ्या झालेल्या  मानेबद्दल विचार करावा लागणार नाही.  कारण जर शरीरावरील एखादा भाग जरी व्यवस्थित नसेल काळपटपण आला असेल  तर चारचौघात चांगलं दिसत नाही. ( हे पण वाचा-पार्लरच्या थेरेपीवर खर्च करणं सोडा, आठवड्यातून फक्त एकदा मुगाची डाळ वापरून मिळवा ग्लोईंग त्वचा  )

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स