शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ओठाच्या आजूबाजूच्या मंकी पॅचेसमुळे चेहरा खराब दिसतो? घरच्याघरी 'या' उपायांनी मंकी पॅचेस होतील दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 17:03 IST

ओठांभोवती अनेकांची त्वचा काळी पडत असते.

ओठांभोवती अनेकांची त्वचा काळी पडत असते. त्यामुळे संपूर्ण चेहरा आणि त्वचेचा लूक खराब होत असतो.  त्वचा अशी होण्यामागे कारणं अनेक असतात. काहीजणांना त्या ठिकाणी पिंपल्स येत असतात. मग पिंपल्सचे डाग तसेच राहतात. त्यामुळे  ओठांच्या आजूबाजूची संपूर्ण त्वचा खराब होत असते. या डागांना किंवा काळ्या झालेल्या त्वचेला मंकी पॅचेस असं सुद्धा म्हणतात. 

कारण ओठांच्या अवतीभोवती आणि हनूवटीवर हे पिंपल्स आलेले असतात. सगळ्यांना आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे हवेसे वाटतात, पण त्याच्या भोवती असलेला काळपटपणा वर लक्षच जात नाही. ओठांभोवती आलेला काळपटपणा तुमच्या गुलाबी ओठांचे सौंदर्य  कमी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया त्वचेवरचे  डाग कसे घालवायचे. मंकीपॅचेस घालवण्यासाठी तुम्हाला कोणताही जास्त खर्च करावा लागणार नाही. घरच्याघरी असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही आपली त्वचा सुंदर बनवू शकता. 

लिंबाचा रस

व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे लिंबू एका नैसर्गिक ब्लिचिंग रूपात काम करतं. लिंबाचा रस प्रभावित जागेवर लावावा. १०-१५  मिनिटाने धुऊन टाकावा. हा प्रयोग केल्यास एका आठवड्यात परिणाम दिसून येईल. त्यामुळे त्वचेवरील हनुवटीवरचे डाग निघून जातील.

हळद 

हळद पिग्मेंटेशन दूर करण्यात मदत करते. दह्यात हळद मिसळून चेहर्‍यावर लावावी. हे उपाय नियमित केल्यास तुम्हाला नक्की परिणाम मिळेल. कारण हळद त्वचेसाठी खूप लाभदायक ठरते. त्वचेचा काळपटपणा काढून टाकण्यासाठी हळदीचा फेसपॅक त्वचेच्य काळपट झालेल्या भागाला लावल्यस फायदेशीर ठरेल.

बेकिंग सोडा

जर तुम्हाला तुमच्या त्वचेरचे डाग घालवायचे असतील तर एक चमचा बेकिंग सोडा आणि तीन चमचे पाणी मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण चेहरा आणि डाग असलेल्या भागांवर लावा. त्यानंतर  कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा प्रयोग एक आठवडा केल्यास फरक दिसून येईल. ( हे पण वाचा-वाढत्या वयात पांढरे आणि गळणारे केस लूक बिघडवतात? तर 'या' टिप्स वापरून केस नेहमी ठेवा चांगले)

चंदन पावडर

चंदनाचा सौदर्यप्रसाधनात वापर केला जातो. तसंच चेहऱ्यावरचे मंकिपॅचेस डाग घालवण्यासाठी चंदन पावडर फायदेशीर ठरते. त्यासाठी चंदन पावडर घेऊन त्यात दूध आणि दही घालून मिश्रण तयार करा. ते चेहऱ्याला लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. असे केल्यास फरक दिसून येईल.  त्वचेवरचा काळपटपणा निघून जाईल. ( हे पण वाचा-गुलाबी गाल मिळवण्याची इच्छा पूर्ण करेल गाजराचा फेसपॅक, बघणारे बघतच राहतील!)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स