शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

दृष्ट न लागो... 'हॉट' दिसण्यासाठी करिना देतेय काजळ लावण्याच्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:28 IST

काजळ लावणं ही देखील एक कला आहे. काजल नीट लावलं तर डोळ्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. काही महिला आणि तरूणी काजळ कितीही नीट लावलं तरीदेखील ते पसरतं अशा समस्या करताना दिसतात.

काजळ लावणं ही देखील एक कला आहे. काजल नीट लावलं तर डोळ्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. काही महिला आणि तरूणी काजळ कितीही नीट लावलं तरीदेखील ते पसरतं अशा समस्या करताना दिसतात. यासाठी तुम्ही करिनाकडून काजळ लावण्याच्या टिप्स घेऊ शकता. अनेकदा करिना वेगवेगळ्या रंगाचे काजळ आणि आयलायनर वापरताना दिसते. तुम्हीही करिनाच्या या टिप्स फॉलो केल्या तर त्यामुळे तुम्हाला करिनाप्रमाणे हॉट आणि बोल्ड लूक मिळवण्यास मदत होईल. 

काजळ पसरण्याची कारणं

काजळ पसरण्याची मुख्य कारणं म्हणजे डोळ्यांजवळ येणारा घाम आणि डोळ्यांजवळची त्वचा ऑईली होणं ही आहेत. ज्याप्रकारे मेकअप करण्याआधी तुम्ही स्कीन स्वच्छ करता. त्याचप्रमाणे काजळ लावण्याआधी डोळे टिशू पेपरने नीट स्वच्छ करून घेणं गरजेचं असतं. त्यासाठी एक बर्फाचा तुकडा कपड्यात बांधून आयलिड्सवर काही सेकंदं का होईना ठेवा. त्यानंतर काजळ लावा. त्यामुळे काजळ पसरणार नाही आणि दिवसभर तुमचे डोळे बोल्ड दिसण्यास मदत होईल.

काजळ लावताना डोळ्यांच्या कडांवर थोडी जागा सोडा

डोळ्यांच्या बाहेरील कडेपासून सुरू करत काजल आतल्या बाजूला लावण्याचा प्रयत्न करा. याव्यतिरिक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, डोळ्यांच्या आतील कडेला काजळ लावताना शेवटच्या कोपऱ्यापर्यंत न लावता थोडी मोकळी जागा सोडा. त्याचसोबत इनर कॉर्नरपर्यंत एका बारिक रेषेमध्ये काजळ लावा. 

काळ्या रंगाच्या काजळामुळे डोळे मोठे दिसण्यास मदत होईल

काळ्या रंगाचं काजळ लावल्यामुळे डोळे मोठे दिसण्यास मदत होईल. त्याऐवजी जर तुम्ही न्यूड काजळ लावलं तर डोळे छोटे दिसतील. 

छोट्या डोळ्यांना आयलायनर लावा

न्यूड काजळाचा शेड छोट्या डोळ्यांसाठी योग्य ठरतो. काजळ आणि लायनर डोळ्यांच्या आकारानुसार लावा. मोठ्या डोळ्यांना ज्याप्रमाणे काजळ शोबत त्याचप्रमाणे छोट्या डोळ्यांना आयलायनरमुळे हटके लूक मिळतो. 

टॅग्स :Kareena Kapoorकरिना कपूरfashionफॅशनBeauty Tipsब्यूटी टिप्स