शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

हिवाळ्यात गोबरे, गुलाबी गाल हवे आहेत, तर या खास टीप्स नक्की देतील सुंदर त्वचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 10:42 IST

हिवाळ्यात सुंदर गोबरे गाल सगळ्याच मुलींना हवे असतात. पण थंडिचे वातावरण असताना अनेकदा चेहरा शुष्क आणि कोरडा पडतो.

(Image credit-Female adda)

हिवाळ्यात सुंदर गोबरे गाल सगळ्याच मुलींना हवे असतात. पण थंडिचे वातावरण असताना अनेकदा चेहरा शुष्क आणि कोरडा पडतो. आणि त्वचा हवी तशी मेंऩ्टेन राहत नाही. त्यामुळे चांगली त्वचा मिळवण्यासाठी अनेकदा महिला महागड्या उत्पादनांचा वा़पर करतात. सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर लक्ष न दिल्याने अनेकांच्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. तर या काही घरगुती गोष्टींचा वापर करुन तुम्ही सुंदर त्वचा मिळवू शकता. त्यासाठी वाचा या काही खास टीप्स.

(image credit-You tube)

१) कोमट पाण्याने चेहरा धुवा 

(Image credit- The spruce)

कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास रक्तप्रवाह चांहला राहतो. त्यामुळे गाल टवटवीत राहतात. आणि चेहरा उजळतो. कोमट पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर केल्यास हरकत नाही 

२) काकडी

काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करते, आणि शरीराला जलमिश्रीत ठेवते. काकडी एक असा पदार्थ आहे जो त्वचेला विविध प्रकारच्या समस्यांपासुन दूर ठेवण्यात मदत करते. जसे की, टॅनिंग, सनबर्न, रॅशेज आदि. रोज काकडी खाल्याने रुक्ष त्वचेत ओलावा पुन्हा येतो. यामुळे हे नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. हे त्वचेतील तेल काढण्याची प्रक्रिया कमी करुन पिंपल्स येणे कमी करते.

३) संतुलीत आहार  

(Image credit- Activekids)

वीटामीन सी चा समावेश असणाऱ्या भाज्या आणि फळांचा समावेश असावा. द्राक्षं, संत्री  यांसारख्या रसाळ फळांचा समावेश आहारात करा. जेवणाच्या वेळा चुकवू नका. बाहेरचे आणि तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा.

४) भरपूर पाणि प्या 

साधरणपणे दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणि प्या. त्यामुळे उष्णतेचा त्रास होणार नाही. तसेच ओठ,गाल मुलायम राहतील. गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्धपणी दूर होतो. गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. परीणामी शरीरातील अशुद्धता घामातून बाहेर पडण्यास मदत होते.

५) नियमीत व्यायाम करा.

(Planet fitness)

व्यायाम करायला खूप लोकं कंटाळा करतात. पण नियमीत व्यायाम केल्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळील राहील. घामामुळे  शरीरातील टॉक्जीन्स निघून जातात. त्यामुळे चेहऱ्यावर तेज येतं. गालं गोबरे दिसतात. याशिवाय शारीरिक व्यायाम करतेवेळी विशिष्ट अवयवांची हालचाल ठराविक प्रकारे अनेक वेळा केली जाते. त्यामुळे ते स्नायू बळकट होतात. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स