शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

Health & Beauty : ​काकडीचे आरोग्य आणि सौंदर्यवर्धक फायदे माहित आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 12:15 IST

बहुतेक सेलेब्सच्या डायट प्लॅनमध्ये ​काकडीचा समावेश असतो. जाणून घ्या ​काकडीचे फायदे..!

पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारी ​काकडी आरोग्यासाठी आणि सौंदर्य खुलविण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे बहुतेक सेलेब्सच्या डायट प्लॅनमध्ये  ​काकडीचा समावेश असतो. कमी फॅट आणि कॅलरीजने भरपूर अशा या काकडीचे सेवन केल्यास अनेक आजार दूर होण्यास मदत होते. ​काकडीचे सेवन आपण बऱ्याच प्रकारे करु शकतो, जसे कोशिंबीर, ज्यूस, सॅँडवीच किंवा मीठ लावूनही सेवन करु शकता. ​काकडीमध्ये अगणित आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक गुणधर्म आहेत.  * आयुर्वेदानुसार ​काकडी, पित्त, रक्त पित्त दूर करणारा तसेच रक्तविकार आणि मूत्र कच्छ नाशक रूचकर फळ आहे. ​काकडीच्या सेवनाने पोट आणि यकृताची जळजळ शांत होण्यास मदत होते.  * पोटात जळजळ झाल्यास तोंडात दुर्गंधी निर्माण होते. मात्र ​काकडी सेवन केल्याने पोटात थंडावा निर्माण होतो आणि दुर्गंधीची समस्या दूर होते.  * ​काकडीमध्ये कोलेस्ट्रॉल अजिबात नसतो. त्यामुळे हृदयरोग्यांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. * ​काकडीमध्ये कॅलरी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यासाठी दुपारी भूक लागल्याने ​काकडीचे सेवन केल्यास पोट उशिरापर्यंत भरलेले असते.  * जर तोंडात दुर्गंधी येत असेल तर आपण काही वेळापर्यंत तोंडात ​काकडीचा तुकडा ठेवल्यास तोंडातील जीवाणू नष्ट होऊन हळुहळू तोंडाची दुर्गंधी दूर होते.