शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

नव्या नवरीसाठी काही खास हेअर केयर टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 15:42 IST

प्रत्येकासाठीच स्वतःच्या लग्नाचा दिवस हा आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असतो. त्यातूनच होणाऱ्या नववधूसाठी तर त्या दिवसाचे महत्त्व काही औरच. प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की, आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं.

प्रत्येकासाठीच स्वतःच्या लग्नाचा दिवस हा आयुष्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असतो. त्यातूनच होणाऱ्या नववधूसाठी तर त्या दिवसाचे महत्त्व काही औरच. प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की, आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं. एवढच नव्हे तर इतरांपेक्षा आपला लूक वेगळा असावा आणि सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळाव्यात. त्यामुळे नववधूने लग्नाआधी आपली काळजी घेणं गरजेचं असतं. लग्नात परिधान करण्यात येणारे कपडे, दागिने याचबरोबर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणं आवश्यक असतं. जाणून घेऊया केस डॅमेज होण्याचं खरं कारण आणि ही समस्या दूर करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या टिप्स. डॅमेज केस फक्त कोरडेच असत नाही तर रूक्ष देखील होतात. अनेकदा त्यामुळे केसांना फाटे फुटतात किंवा केस गळण्याची समस्या उद्भवते. अशातच जर तुमच्या लग्नाची तारिख जवळ येत असेल तर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. 

...म्हणून केस होतात डॅमेज 

- अनेकदा लग्नाआधी लोकं नर्वस फिल करतात. तसेच त्यांना टेन्शनदेखील येतं. टेन्शन आणि स्ट्रेस यांमुळे हेअर फॉलची समस्या होते आणि स्काल्पही कमजोर होतात. - लग्नाच्या शॉपिंगसाठी नववधूला सतत घराबाहेर पडाव लागतं. ज्यामुळे बाहेरील धूळ आणि प्रदुषणामुळे केस डॅमेज होतात. याव्यतिरिक्त उशिरापर्यंत उन्हामध्ये राहिल्यामुळे केस कोरडे होतात, अनेकदा केसांचा रंगही बदलतो. परिणामी केस गळ्याची समस्या उद्बवते. 

- हेयर स्टायलिंगसाठी यूज होणारं हेयर ड्रायर, हॉट रोलर्स, फ्लॅट आयर्न आणि कर्लिंग टॉन्गसचा वापर करण्यासाठी would be brideचे केस डॅमेज होतात. सतत कलर ट्रिटमेंट घेतल्यामुळे केसांवर परिणाम होतो. कारण यामध्ये अस्तित्वात असणारे केमिकल्स केसांसाठी अपयकारक ठरतात. 

केस हेल्दी आणि चमकदार ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा :

- तुमच्या हेअर एक्सपर्टकडून सल्ला घेवून डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट जरूर घ्या.

- केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी बॉडी हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे भरपूर पाणी पिणं गरजेचं असतं. 

- केसांचं टेस्कचर उजळवण्यासाठी शॅम्पूसोबत कंडिशनरचाही वापर करा. त्यामुळे केसांना आतून पोषण मिळण्यास मदत होते. त्यामुळे केस सिल्की आणि शायनी दिसतात. 

- कोरड्या केसांची समस्या दूर करण्यासाठी कंडिशनिंग ट्रीटमेंट आणि हेअर फॉलपासून बचाव करण्यासाठी अॅन्टी-ब्रेकरेज ट्रिटमेंट फॉलो करा. 

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स